Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ४२ व्या वर्षीही 'ऐश्वर्या' करते घायाळ ( फोटो गॅलरी)

By admin | Updated: October 19, 2016 13:45 IST

'ऐ दिल है मुश्कील' ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरमधल्या हॉट सीन्समुळेही चांगलाच चर्चेत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - पाकिस्तानी कलाकार फवाद खानमुळे करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्कील' चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अडचणीचा सामना करत असताना  हा चित्रपट ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरमधल्या हॉट सीन्समुळेही चांगलाच चर्चेत आहे. 
 
या चित्रपटातल्या बोल्ड दुश्यांना कात्री लावल्याची चर्चा असताना या चित्रपटातील बोल्ड फोटोही प्रमोशनसाठी वापरण्यात येत आहेत.
 
आणखी वाचा 
पुढील निवडणुकीत मनसेचा एकही आमदार नसेल, संजय मांजरेकरांचा टोला 
 
प्रोडक्शन हाऊसने काही नवीन हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. मनसेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.