Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयात कमबॅक करणार दिया

By admin | Updated: August 8, 2014 23:27 IST

अभिनेत्री आणि निर्माती दिया मिङर पुढील वर्षी अभिनयात कमबॅक क रणार आहे.

अभिनेत्री आणि निर्माती दिया मिङर पुढील वर्षी अभिनयात कमबॅक क रणार आहे. दियाने एखादा चित्रपट साईन केला आहे की, नाही ते अद्याप कळू शकले नाही; पण कॅमे:यासमोर अभिनय करणो मिस करत असल्याचे ती म्हणाली. दियाने साहिल संघा आणि जायेद खान यांच्यासोबत बॉर्न फ्री एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली आहे. या बॅनरखाली तिने लव ब्रेकअप्स, जिंदगी आणि बॉबी जासूस, या चित्रपटांची निर्मिती केली. दिया म्हणाली,‘मला चित्रपटांत अभिनय करायला आवडत नाही, असे काही नाही; पण मला आता चित्रपट बनवायलाही आवडतात. एखादा रोलची ऑफर आली, तर मी ती नक्कीच स्वीकारीन.