Maharashtra Dam Storage : संततधार पावसामुळे राज्यातील धरणामध्ये पुरेसा जलसाठा जमा झाला आहे. अनेक धरणांत ६० टक्क्यांच्या पुढे जलसाठा जमा झाला आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रसह इतर विभागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे, कोणते धरण किती भरले आहे आहे, हे पाहुयात...
पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी)
(ए)=एकुण. (ऊ) =उपयुक्त
------- अ.नगर (उत्तर) ---------
भंडारदरा (ए) : ४९४० ४४.७५ टक्के
निळवंडे (ए) : ३३३७ ४०.११ टक्के
मुळा (ए) : १०८८६ ४१.८७ टक्के
आढळा (ए) : ८२० ७७.३६ टक्के
भोजापुर (ऊ) : २५७.०० ७१.१९ टक्के
----- अ.नगर (दक्षिण) -------
पिंप.जो (उ): (-)२७० (-)७.०३ टक्के
येडगाव (उ) : १०१० ५२.२० टक्के
वडज (उ) : ५३० ४५.१७ टक्के
माणिकडोह (ऊ) : ११६० ११.४३ टक्के
डिंभे (उ) : ३४०० २७.२३ टक्के
घोड (ए) : ४७०३ ७८.६६ टक्के
मां.ओहोळ (ए) : ३०७.०० ७६.८९ टक्के
घा.पारगाव (ए) : ००.०० ००.०० टक्के
सीना (ए) : २४००.०० १००.०० टक्के
खैरी (ए) : १७३.०० ३२.३५ टक्के
विसापुर (ए) : ७९६.०० ८७.९७ टक्के
---- नाशिक/जळगाव जिल्हा ----
गंगापुर (ऊ) : ३४५५ ६१.३७ टक्के
दारणा (ऊ) : ४०९१ ५७.२२ टक्के
पालखेड (ऊ) : ४८१ ७३.६६ टक्के
मुकणे (ऊ) : ३५३५ ४८.८३ टक्के
करंजवण (ऊ) : १४५८ २७.१५ टक्के
गिरणा (ऊ) : ४.९००TMC/२६.५१ टक्के
हतनुर (ऊ) : ४.५०० TMC/५०.०० टक्के
मन्याड (ऊ) : ००.१५०TMC/१०.४९ टक्के
अनेर (ऊ) : ००.५२० TMC/२९.८६ टक्के
ऊकई(ऊ) : ८८.७४०TMC/३७.३४ टक्के (गुजरात सीमा).
अक्कल पाडा : ००.५८०TMC/३७.४९ टक्के
पांझरा : ००.६००TMC/४७.६०%
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे--
मो.सागर (ऊ) : २.३४० TMC/५१.३४ टक्के
तानसा (ऊ) ०१.८६० TMC/३७.३४ टक्के
विहार (ऊ) : ०.४१० TMC /४२.५४ टक्के
तुलसी (ऊप) : ०.११० TMC/३९.२१ टक्के
म.वैता.(ऊ) : २.३०० TMC/३३.५९ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे//पालघर/रायगड/सिंधुदुर्ग जिल्हा ----
भातसा (ऊप) : १४.६२० TMC/४३.९४ टक्के
अ.वैतरणा (ऊ) : ०६.६७० TMC/५७.०५ टक्के
बारावे (ऊ) : ०५.९२० TMC/४९.४९ टक्के
मोराबे (ऊ) : ०३.०७० TMC/४६.९५ टक्के
हेटवणे : २.४१० TMC/४७.१० टक्के
तिलारी (ऊ) : ०७.३१० TMC/४६.२४ टक्के
अर्जुना (ऊ) : १.७०० TMC/६६.२४ टक्के
गडनदी : (ऊ) : ०२.३७० TMC/८१.०० टक्के
सुर्या (ऊ) : ५.०९० TMC/५२.१४ टक्के
------ पुणे विभाग -------
चासकमान (ऊ) : ०२.६००TMC/३४.३९ टक्के
पानशेत (ऊ) : ३.६३०TMC/३४.०७ टक्के
खडकवासला (ऊ) : ०१.२६०TMC/६३.६० टक्के
भाटघर (ऊ) : ०५.७७० TMC/२४.५५ टक्के
वीर (ऊ) : ७.८३० TMC/८३.२१ टक्के
मुळशी : (ऊ) : ०८.४५० TMC/४१.९४ टक्के
पवना (ऊ) : ०४.०५० TMC/४७.६५ टक्के
---- उजनी धरण ----
एकुण : १०३.५०० TMC/८८.२८ टक्के
(ऊप) : ३९.८५० TMC/७४.३८टक्के
---- कोयना धरण ----
एकुण : ३९.७१० TMC/३७.७२ टक्के
उपयुक्त : ३४.५८० TMC/३४.५४ टक्के
--------------------------------------------
धोम (ऊ) : ०५.३९० TMC/४६.१४ टक्के
दुधगंगा (ऊ) : ०७.५४०० TMC/३१.४४ टक्के
राधानगरी : ४.६६० TMC/५९.९८ टक्के
---- मराठवाडा विभाग ----
♦️ जायकवाडी धरण
एकुण : ५२.८५१४ TMC/५१.४५ टक्के
ऊपयुक्त : २६.७८५२TMC/३४.९४ टक्के
--------------------------------------------
येलदरी (ऊ) : १४.२४९ TMC/४९.८३ टक्के
माजलगाव (ऊ) : १.३१४ TMC/११.९२ टक्के
पेनगंगा(ईसापुर)(ऊ) : १४.७०९ TMC/४३.२० टक्के
तेरणा ऊ) : ०२.२६१० TMC/७०.१८ टक्के
मांजरा (ऊ) : ०१.७४८TMC/२७.९७ टक्के
दुधना (ऊ) : ०३.०६७ TMC/३५.८६ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : ००.६६३ TMC/२३.२२ टक्के
सिध्देश्वर (उ) : ००.५५८ TMC/१९.६३ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखु (ऊ) : ३.१३४० TMC/११.९९ टक्के
तोत.डोह (ऊ) : १८.४७० TMC/५१.४३ टक्के
खडकपुर्णा (ऊ) : ००.०० TMC/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) : ००.३८८ TMC/१२.७१ टक्के
उर्ध्ववर्धा (ऊ) : ०८.५२२ TMC/४२.७८ टक्के
अरुणावती (ऊ) : १.३८७TMC/२३.१४ टक्के
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)*
कोतुळ (मुळा नदी) : ३८२२
गंगापुर : ६१६०
दारणा : ४७५२
नां.मधमेश्वर(गोदावरी) : १५७७५
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ००००
नदीत सुरू असलेला विसर्ग : ००००*
कालवे : ०००
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
हतनुर (धरण) : २५७८
सीना (धरण) : २२०
घोड (धरण) : ५५००
वीर (धरण) : ४६३७.
दौंड : १२११८.
उजनी (धरण) : ३६६००.
पंढरपूर : २५०३७
राधानगरी : ३१००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ५८६६७
कोयना (धरण) : १०५०
खडकवासला : २०७६.
====================
- इंजि. हरिश्चंद्र चकोर, जलसंपदा विभाग (से.नि.) संगमनेर.