Lokmat Agro >हवामान > Weather Forecast : शेतकऱ्यांना! तुमच्या जिल्ह्यातील, गावातील हवामान अंदाज घरबसल्या पहा!

Weather Forecast : शेतकऱ्यांना! तुमच्या जिल्ह्यातील, गावातील हवामान अंदाज घरबसल्या पहा!

Latest News Havaman andaj Check the weather forecast for your district and village from home | Weather Forecast : शेतकऱ्यांना! तुमच्या जिल्ह्यातील, गावातील हवामान अंदाज घरबसल्या पहा!

Weather Forecast : शेतकऱ्यांना! तुमच्या जिल्ह्यातील, गावातील हवामान अंदाज घरबसल्या पहा!

Weather Forecast : शेतकऱ्यांना घरबसल्या हवामानाचा अंदाज (Havaman Andaj) मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Weather Forecast : शेतकऱ्यांना घरबसल्या हवामानाचा अंदाज (Havaman Andaj) मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Weather Forecast : हल्ली पावसाचे वातावरण (Rain) कधी होईल, कधी पाऊस होईल, हे सांगणे जरा अवघड आहे. यंदा तर मे महिन्याच्या मध्यावरच अवकाळी पावसाने थैमान घेतले. त्यामुळे पिकांचे नुकसानही झाले. म्हणूनच शेतकऱ्यांना पावसाचा (Rain Alert) अंदाज मिळाला तर तत्पूर्वी शेतमालसुरक्षित ठेवण्याची काळजी घेतील. 

यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. हवामान विभाग, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि इतर खासगी कंपन्या आदी पर्यायांच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज मिळवता येतो. 

Monsoon Update : राज्यात येत्या दहा जूनपर्यंत हवामान कसे राहील? पाऊस होईल का?

तसेच अनेक मोबाइल अ‍ॅप्सदेखील (Mobile Apps) हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या यंत्रणेच्या माध्यमातून शेतीपयोगी कामांना चालना दिल्यास नक्कीच हंमामातील पिकांना संरक्षण मिळते.

हे अ‍ॅप्स डाऊनलोड करा...
मेघदूत अ‍ॅप :
हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या मेघदूत अ‍ॅपच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला एका क्लिकवर घेता येतो. 

भारतीय हवामान विभाग (आयएमडी)
आयएमडी :
ही केंद्र शासनाची अधिकृत वेबसाइट असून या वेबसाईटवर आपणास प्रत्येक जिल्हानिहाय पाऊस दाखवला जातो. त्या जिल्ह्यात यलो अलर्ट आहे की, रेड अलर्ट याबाबत देखील सांगितले. या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हवामानाचा अंदाज पाहता येतो. शेतकरी या वेबसाईटचा वापर करू शकतात. 

Web Title: Latest News Havaman andaj Check the weather forecast for your district and village from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.