Maharashtra Dam Discharged : राज्यात बहुतांश भागात पावसाची संततधार कायम आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. अशातच कालपासून पुन्हा मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसात आहे. म्हणूनच अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. राज्यातील कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे हे सविस्तर पाहुयात.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ६१९०++ वाढविण्यात आला -८०५२
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १०३०३
मुळाडॅम (मुऴा) : २५०००
गंगापुर :९ हजार ८२८ क्युसेक
दारणा : १२ हजार १६७
नां.मधमेश्वर(गोदावरी) : ६८ हजार ४८० क्युसेक
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ९४३२०//वाढ --१,०३,७५२
येलदरी : ३२,१८०
माजलगाव (सिंदफणा) : ६० हजार ४९५
ईसापुर (पेनगंगा) : २२ हजार ६२
मांजरा : ३५ हजार ८८९
तेरणा : १८ हजार १७७
विष्णुपुरी : २ हजार ९७ हजार ७७६
सिध्देश्वर : २५ हजार ६३८
दुधना : २१ हजार ४४० क्युसेक
सीनाकोळेगाव : ५९ हजार ४०० क्युसेक
गंगाखेड परभणी-गोदावरी : १ लाख ६५ हजार ५१० क्युसेक
नांदेड जुना पूल गोदावरी : ३ लाख १८ हजार ६०३ क्युसेक
-------------------------------------------
हतनुर(धरण) : ३२ हजार ६६६ क्युसेक
गिरणा : १९ हजार ८०७
वाघुर : १६ हजार ६५८
प्रकाशा (तापी) : ४८ हजार ४०६
सारंगखेडा (तापी) : ३७ हजार ७३६
--------------------------------------------
सीना(धरण) : १४ हजार ३२९ क्युसेक
घोड(धरण) : ९०००
डिंभे : २५ हजार ७९०
चासकमान : २० हजार ३१०
पवना : १४००
मुळशी : ३३२०
पानशेत : १५७०
खडकवासला : ७३८१
भाटघर (धरण} : १२३६
वीर(धरण) : ३५५०.
दौंड : १२,२५३.
उजनी ( धरण) : ४१ हजार ९८०.
पंढरपूर : ९० हजार १२३
--------------------------------------------
धोम : ३२८५
वारणा : १६३०
दूधगंगा : ११००
राधानगरी बंधारा(कृष्णा) : ५४ हजार क्युसेक
कोयना : ३० हजार क्युसेक
राजापुरबंधारा(कृष्णा) : ५४ हजार क्युसेक
अलमट्टी धरण : ८९ हजार ९८३ क्युसेक
--------------------------------------------
पेंच (तोतलाडोह) : २२६०
गोसी खुर्द (धरण) : ७५ हजार ८२१
उर्ध्व वर्धा (अमरावती) : १२ हजार ५
खडक पुर्णा : २७ हजार ३३
महागाव प्राणहिता -गडचिरोली : ३ लाख ८८ हजार ४६५ क्युसेक
-------------------------------------------
भातसा : २७ हजार १४१ क्युसेक
सुर्या धरण(कवडास) : ४७ हजार ८ क्युसेक
वैतरणा (अप्पर) : १९५६
मोडकसागर : १४ क्युसेक क्युसेक
तानसा : २२ हजार १०५
जगबुडी नदी (कोकण) : २१७
गडनदी (कोकण) : ८६०
सातंडी नाला (कोकण) : १५७४
नवीन आवक (आज रोजी व /आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : १९०/२३३१६
निळवंडे : ३४७/२५४३२
मुळा : ७६५/३१६३३
आढळा : ०१/१०१८
भोजापुर : १०/१३०१
जायकवाडी : ०३.३९४३/१४६.९९९६ (TMC) टी.एम.सी (अंदाजे).
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत आजपर्यंत सोडलेले एकुण पाणी : ८९.३३६० टी.एम.सी.(TMC )
- इंजि.हरिश्चंद्र.र.चकोर, जलसंपदा(से.नि) संगमनेर.