Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहील? वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहील? वाचा सविस्तर 

Latest News Avkali Paus Rain How long will the unseasonal weather continue in Maharashtra Read in detail | Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहील? वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहील? वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागतीस तयारीतच असावे, असे वाटते. 

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागतीस तयारीतच असावे, असे वाटते. 

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update :  आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात (Monsoon In Kerala) दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनचा नव्हे परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावधनासहितचा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची (Avkali Paus) शक्यता जाणवते.
              
महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती- 
आजपासुन पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात (Monsoon Alert) दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनचा नव्हे परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावधनासहितचा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणपूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळू शकते. शेतकऱ्यांनी त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपुर्व मशागतीस तयारीतच असावे, असे वाटते. 

मान्सून -
केरळात मान्सून (Kerala Monsoon) २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होवु शकतो. 

अंदमानातील सध्याचा पाऊस -                                                          
अंदमान व आग्नेय बंगाच्या उसागरात दाखल झालेला मान्सून चांगला कोसळत असुन त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. 
             
महाराष्ट्रातील तापमाने-                                             
अवकाळीच्या वातावरणामुळे (Cloudy Weather) महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. अर्थात  ४-५ दिवसासाठी तापमानात थोडी चढ-उतार जरी जाणवली तरी एकंदरीत उर्वरित मे महिण्यात दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, असेच वाटते. हे सर्व असले तरी सध्याच्या वातावरणात एकाकी काही बदल झाला तर तसे अवगत करता येईल. 

- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune

Web Title: Latest News Avkali Paus Rain How long will the unseasonal weather continue in Maharashtra Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.