Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

How was the minimum temperature in November over the past 12 years? When was the lowest temperature recorded? | नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते.

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते.

मुंबई : पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा १६.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

मुंबईत गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जेऊर येथे ७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. माथेरानचे किमान तापमान १६.८ पर्यंत घसरले.

उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशाने वाढ होईल, असे हवामान खात्याने सांगितले.

नोव्हेंबर महिन्यातील १२ वर्षांतील किमान तापमान

दिनांकवर्षकिमान तापमान (°C)
१९२०१२१४.६
२१, २९२०१३१७.६
२७, ३०२०१४१८.२
२०२०१५१८.४
११२०१६१६.३
३०२०१७१८.०
१६२०१८१९.२
२६२०१९२०.५
१०२०२०१९.२
११२०२११९.८
२२२०२२१७.०
३०२०२३१९.७
२९२०२४१६.५

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते. - अश्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक 

अधिक वाचा: तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

Web Title : नवंबर के पिछले 12 वर्षों में न्यूनतम तापमान और सबसे कम तापमान कब दर्ज किया गया?

Web Summary : मुंबई का तापमान गिरकर 16.2 डिग्री सेल्सियस पर पहुंचा, जो 12 वर्षों में सबसे कम है। जेउर में सबसे कम 7 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। उत्तर-मध्य महाराष्ट्र में शीत लहर की संभावना है, आने वाले दिनों में तापमान में थोड़ी वृद्धि होगी।

Web Title : November's Last 12 Years: Minimum Temperatures and Lowest Recorded Temperature.

Web Summary : Mumbai's temperature plummeted to 16.2°C, a 12-year low. Jeur recorded the lowest at 7°C. North-central Maharashtra may experience a cold wave, with temperatures rising slightly in the coming days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.