Join us

मराठवाड्यात पावसाची तूट कायम, ५ दिवसांत ५० मि.मी. पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:36 IST

२२५ मि.मी. पावसाची तूट कायम

मराठवाड्यात मागील पाच दिवसांत ५० मि.मी. पाऊस बरसला आहे. विभागाची वार्षिक तुलनेत ४५४ मि.मी. पाऊस झाला असून २२५ मि.मी. पावसाची तूट कायम वर्षी ११७ टक्के पाऊस झाला होता. १० केले. ६ सप्टेंबरच्या रात्रीपासून विभागात पाऊस सुरू झाला. शुक्रवारी गोदावरी (दि. ८) सकाळपर्यंत चार जिल्ह्यांतील पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात १० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. गोदावरी लाभक्षेत्रपट्ट्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याचा वापर वाढला आहे.

वीस दिवस उरले पावसाळ्याचे 

३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपतो. त्यामुळे आता पावसाचे वीस दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवसांमध्ये दमदार पाऊस झाला नाहीतर विभागावर येणाच्या काळात पिण्याच्या पाण्यासह शेती, उद्योगासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय आजवर झालेला पाऊस....

जिल्हा पाऊस (मि.मी.)
औरंगाबाद

३६२ मि.मी.

जालना

३६९  मि.मी.

बीड

३०७  मि.मी.

लातूर

४०६ मि.मी.

उस्मानाबाद

३३५ मि.मी 

नांदेड७७५ मि.मी 
परभणी

३८६ मि.मी.

हिंगोली

५८२.मि.मी.

 

टॅग्स :पाऊसहवामानपाणीमराठवाडामोसमी पाऊसशेती