Lokmat Agro >स्मार्ट शेती > Maka Lagvad : मका पिकातून एकरी भरगोस उत्पादन देणारे टॉप टेन बेस्ट वाण!

Maka Lagvad : मका पिकातून एकरी भरगोस उत्पादन देणारे टॉप टेन बेस्ट वाण!

Latest news maka lagvad top ten best varieties for maize cultivation | Maka Lagvad : मका पिकातून एकरी भरगोस उत्पादन देणारे टॉप टेन बेस्ट वाण!

Maka Lagvad : मका पिकातून एकरी भरगोस उत्पादन देणारे टॉप टेन बेस्ट वाण!

Maka Lagvad : मका लागवडीसाठी कुठले वाण बेस्ट राहतील? चांगले उत्पादन देतील? त्यानुसार कोणते वाण (Maize Veriaty) निवडावे?

Maka Lagvad : मका लागवडीसाठी कुठले वाण बेस्ट राहतील? चांगले उत्पादन देतील? त्यानुसार कोणते वाण (Maize Veriaty) निवडावे?

शेअर :

Join us
Join usNext

Maka Lagvad : खरीप हंगामाला (Kharif season) सुरवात झाली असून शेतकरी पेरणीच्या पूर्वतयारीच्या लगबगीत आहेत. यात पेरणी म्हटली बियाणे निवडणे अवघड होऊन बसते. मका पिकाचा विचार केला तर विविध वाण उपलब्ध आहेत. 

यातील कुठले बेस्ट राहतील? चांगले उत्पादन देतील? त्यानुसार कोणते वाण (Maize Veriaty) निवडावे? तसेच लवकर पकवा होणाऱ्या, उशिरा पक्व होणाऱ्या, चाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वाणांची माहिती या लेखातून समजून घेऊयात. 

जातीचे नाव सरासरी धान्य उत्पादन (क्विंटल / हेक्टर)

उशिरा पक्व होणाऱ्या (१०० ते ११० दिवस)

  • बायो - ९६८१             ६० ते ७० क्विंटल/हेक्टर 
  • एच क्यू पी एम - १      ६० ते ६५ क्विंटल/हेक्टर 
  • एच क्यू पी एम - १      ५५ ते ६० क्विंटल/हेक्टर 
  • संगम                       ७५ ते ८० क्विंटल/हेक्टर 
  • कुबेर                       ७५ ते ८० क्विंटल/हेक्टर 

 

मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या (९० ते १०० दिवस)

  • राजर्षी          ७० ते ७५ क्विंटल/हेक्टर खरीप, ९५ ते १०० रब्बी
  • बायो-९६३७  ७० ते ७५ क्विंटल/हेक्टर 
  • फुले महर्षी   ७५ ते ८० क्विंटल/हेक्टर 

 

लवकर पक्व होणाऱ्या (८० ते ९० दिवस) व अति लवकर पक्व होणाऱ्या (७० ते ८० दिवस)

  • पुसा संकर मका - १              ४० ते ५० क्विंटल/हेक्टर 
  • विवेक संकरित मका - २१      ४५ ते ५० क्विंटल/हेक्टर 
  • विवेक संकरित मका - २७     ५० ते ५५ क्विंटल/हेक्टर 
  • महाराजा                            ६० ते ६५ क्विंटल/हेक्टर  

 

चाऱ्यासाठी - संमिश्र वाण उशिरा पक्व होणाऱ्या (१०० ते ११० दिवस)
आफ्रिकन टॉल            ६० ते ७० टन हिरवा चारा ४०-५० कि. धान्य

मधु मक्यासाठी

  • फुले मधु १२५ ते १३० क्विंटल/हेक्टर हिरवे कणसे आवरणसहित

 

  • - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest news maka lagvad top ten best varieties for maize cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.