Lokmat Agro >स्मार्ट शेती > Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड, वाचा सविस्तर 

Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड, वाचा सविस्तर 

Latest News Magel Tyala solar Pump New vendor List included in solar pump scheme, make your choice, read in detail | Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड, वाचा सविस्तर 

Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर समाविष्ट, अशी करा निवड, वाचा सविस्तर 

Magel Tyala Solar Pump : काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होते.

Magel Tyala Solar Pump : काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होते.

शेअर :

Join us
Join usNext

Magel Tyala Solar Pump :मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Solar Pump Scheme) अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. शिवाय पेमेंट देखील केलेले आहेत, मात्र काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होते. त्यामुळे अनेक शेतकरी पासून वंचित असल्याचे चित्र आहे. 

नवीन कंपन्यांना कोटा (Vendor List) हा उपलब्ध करून दिलेला असून व्हेंडर सिलेक्शनमध्ये त्या कंपनीची नावे समाविष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. काही कंपन्या या ठिकाणी व्हेंडर सिलेक्शनमध्ये दिसत आहे, तर काही कंपन्या या लवकरच व्हेंडर सिलेक्शनमध्ये (Solar Vendor Selection) तुम्हाला परत दिसणार आहेत. 

अशी करा प्रक्रिया 

  • सर्वप्रथम https://offgridmtsup.mahadiscom.in/ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे. 
  • या ठिकाणी लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करत यातील अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करा.  
  • यानंतर सSearch by Beneficiary ID या पर्याय समोर समोरील रकान्यात आपला आयडी टाकायचा आहे. 
  • हा आयडी टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • पुढील विंडोमध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येईल, शेवटी सर्च वेंडर या पर्यायावर क्लिक करा. 
  • त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे व्हेंडर असाइनमेंट असा पर्याय दिसून येईल. 
  • यात ज्या काही कंपन्या समाविष्ट झाल्या असतील त्यांची नावे दिसून येतील. 
  • जर तुम्हाला उपलब्ध असलेली कंपनी निवडायची असल्यास ती कंपनी निवडून खाली असाईन या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • यानंतरही इतर कंपन्या समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वारंवार या संकेतस्थळावर जाऊन तपासणी करणे आवश्यक असणार आहे. 

 

Web Title: Latest News Magel Tyala solar Pump New vendor List included in solar pump scheme, make your choice, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.