Lokmat Agro >स्मार्ट शेती > कांदा रोपवाटिकेवरील रोग, किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी काय कराल, वाचा सविस्तर 

कांदा रोपवाटिकेवरील रोग, किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी काय कराल, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Ropvatika break the life cycle of diseases and pests in onion nursery | कांदा रोपवाटिकेवरील रोग, किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी काय कराल, वाचा सविस्तर 

कांदा रोपवाटिकेवरील रोग, किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी काय कराल, वाचा सविस्तर 

Kanda Ropvatika :  कांदा रोपवाटिकेत एकात्मिक पीक संरक्षण महत्वाचे असते, कारण....

Kanda Ropvatika :  कांदा रोपवाटिकेत एकात्मिक पीक संरक्षण महत्वाचे असते, कारण....

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Ropvatika :    कांदा रोपवाटिकेत एकात्मिक पीक संरक्षण (Integrated Pest Management - IPM) म्हणजे विविध कीड आणि रोग नियंत्रणासाठी एकाच वेळी अनेक पद्धतींचा अवलंब करणे. यात रासायनिक कीटकनाशके, जैविक नियंत्रण, पिकांची फेरपालट, आणि योग्य व्यवस्थापन यांचा समावेश होतो. 

एकात्मिक पीक संरक्षण

  • हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. 
  • दोन हंगामांमध्ये अधिक काळ अंतर राखून रोग, किडींचा जीवनक्रम तोडता येईल.
  • रोपांची मुळे पुनर्लागवडीच्या दोन तास अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम व कार्बोसल्फान २ मि.ली. प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी.
  • फवारणी करताना द्रावणात चिकट द्रव्याचा ०.६ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Kanda Ropvatika break the life cycle of diseases and pests in onion nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.