Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : परभणी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरीला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : परभणी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरीला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

latest news tur market prices in parbhani and ahilyanagar district see details | Tur Bajarbhav : परभणी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरीला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : परभणी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरीला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : आज रविवार रोजी अहिल्यानगर आणि परभणी जिल्ह्यात तुरीची आवक झाली, काय बाजारभाव मिळाला?

Tur Bajarbhav : आज रविवार रोजी अहिल्यानगर आणि परभणी जिल्ह्यात तुरीची आवक झाली, काय बाजारभाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajarbhav :  आज रविवार 12 जानेवारी 2024 रोजी राज्यात 45 क्विंटल तुरीची आवक (Tur Aavak) झाली. यात अहिल्यानगर बाजारात पांढरा तुरीला 06 हजार 900 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजारात सर्वसाधारण तुरीला देखील 06 हजार 900 रुपये दर मिळाला. तर परभणी जिल्ह्यात (Lal Tur Market) लाल तुरीला 07 हजार 250 रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

तर कालचे बाजारभाव पाहिले असता गज्जर तुरीला हिंगोली बाजारात (Hingoli Tur Market) कमीत कमी सहा हजार 970 रुपये तर सरासरी 7260 रुपये आणि मुरूम बाजारात सरासरी 07 हजार 254 रुपये दर मिळाला. लातूर बाजारात लाल तुरीला सरासरी 7400 रुपये, जालना बाजारात 7450 रुपये, धुळे बाजार 06 हजार 800 रुपये, परभणी बाजार 07 हजार 300 रुपये तर नागपूर बाजारात (Nagpur Tur Market) 7 हजार 566 रुपये दर मिळाला. 

तर बीड बाजारात पांढऱ्या तुरीला 6 हजार 883 रुपये, भोकरदन बाजारात 06 हजार 600 रुपये, गेवराई बाजार 07 हजार रुपये, परंडा बाजारात 7200 रुपये तर तुळजापूर बाजारात 7000 रुपये दर मिळाला आणि लोकल तुरीला उमरेड बाजारात 6800 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/01/2025
सिल्लोड---क्विंटल32660071006900
परभणीलालक्विंटल31700075007250
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल22690070006900
11/01/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल25650071506900
भोकर---क्विंटल26685072057027
रिसोड---क्विंटल375680076407225
देवणी---क्विंटल47717075007335
हिंगोलीगज्जरक्विंटल140697075507260
मुरुमगज्जरक्विंटल544660074007254
लातूरलालक्विंटल6620680176267400
जालनालालक्विंटल818650080007450
अमरावतीलालक्विंटल234730076517475
धुळेलालक्विंटल27678074506800
परभणीलालक्विंटल30700075007300
चोपडालालक्विंटल70729174007300
चिखलीलालक्विंटल395655078007175
नागपूरलालक्विंटल18731176517566
हिंगणघाटलालक्विंटल109710082057805
अक्कलकोटलालक्विंटल110650078007550
वाशीमलालक्विंटल600750081007800
वाशीम - अनसींगलालक्विंटल150725075507300
अमळनेरलालक्विंटल40650071267126
पाचोरालालक्विंटल300670071006900
जिंतूरलालक्विंटल26700072717150
मुर्तीजापूरलालक्विंटल200682076757250
मलकापूरलालक्विंटल690500082606780
सावनेरलालक्विंटल25550071906800
कोपरगावलालक्विंटल1640164016401
रावेरलालक्विंटल5695069506950
तेल्हारालालक्विंटल85635070006940
वरूडलालक्विंटल23721172517217
लोणारलालक्विंटल928650077507125
आंबेजोबाईलालक्विंटल12700072007100
औराद शहाजानीलालक्विंटल266700074017200
मुखेडलालक्विंटल12700072007150
तुळजापूरलालक्विंटल150680073007000
उमरगालालक्विंटल43715173257250
सेनगावलालक्विंटल56650074007100
आष्टी-जालनालालक्विंटल8691071107110
सिंदी(सेलू)लालक्विंटल44710072557200
जळकोटलालक्विंटल448765078507750
उमरेडलोकलक्विंटल5632072006800
अहमहपूरलोकलक्विंटल942550077417320
जालनापांढराक्विंटल7358610078507400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल741601178496930
बीडपांढराक्विंटल118650072206883
सिल्लोड- भराडीपांढराक्विंटल29642569006800
भोकरदनपांढराक्विंटल15650067006600
जामखेडपांढराक्विंटल287690073007100
शेवगावपांढराक्विंटल195700072007200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल43680070006800
गेवराईपांढराक्विंटल692648074257000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल1673700074007200
गंगापूरपांढराक्विंटल111600071256800
औराद शहाजानीपांढराक्विंटल258700076007300
परांडापांढराक्विंटल68715073007200
तुळजापूरपांढराक्विंटल135650072507000
आष्टी-जालनापांढराक्विंटल13698071007000

Web Title: latest news tur market prices in parbhani and ahilyanagar district see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.