Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या बाजारात हरभरा खातोय का भाव? वाचा आजचे हरभरा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:27 IST

राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता.

राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता.

लोकल वाणाच्या हरभऱ्याला आज सर्वाधिक आवकेच्या मुंबई बाजारात कमीत कमी ६००० तर सरासरी ७२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच अकोला येथे ५४००, अमरावती येथे ५०००, मूर्तीजापूर येथे ५०५०, नागपूर येथे ५२२५ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

चाफा हरभऱ्याला जळगाव येथे ५३००, काट्या हरभऱ्याला मालेगाव येथे ५१५१, लाल हरभऱ्याला औराद शहाजानी येथे ५९२१ रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे येथे आज कमीत कमी ६८०० तर सरासरी ७००० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला.      

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील हरभरा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/01/2026
जळगाव---क्विंटल1400040004000
पुणे---क्विंटल40680072007000
माजलगाव---क्विंटल11400045504500
जळगावचाफाक्विंटल3530053005300
मालेगावकाट्याक्विंटल7439054905151
औराद शहाजानीलालक्विंटल2592159215921
मुरुमलालक्विंटल1500050005000
अकोलालोकलक्विंटल102526055755400
अमरावतीलोकलक्विंटल150470053005000
नागपूरलोकलक्विंटल12500053005225
मुंबईलोकलक्विंटल816600075007200
मुर्तीजापूरलोकलक्विंटल15490052005050
वरूडलोकलक्विंटल11410054404854
देउळगाव राजालोकलक्विंटल1300030003000
अहमहपूरलोकलक्विंटल7452156014833
काटोललोकलक्विंटल1520052005200
English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea Prices in Maharashtra: Market Rates Today

Web Summary : Maharashtra's market saw 1180 quintals of chickpeas on Monday. Local variety dominated, with Mumbai offering the highest average rate of ₹7200. Other varieties also traded. Official data reveals prices across various market committees.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारशेतकरीमार्केट यार्डमराठवाडाविदर्भ