Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : राज्यात गहू आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Gahu Bajar Bhav : राज्यात गहू आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Wheat Market: Wheat arrivals in the state have increased; Read what is the price being offered | Gahu Bajar Bhav : राज्यात गहू आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Gahu Bajar Bhav : राज्यात गहू आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१७) रोजी एकूण ३२६३६ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३८४ क्विंटल १४७, ४२२ क्विंटल २१८९, १०२ क्विंटल हायब्रिड, १९७३४ क्विंटल लोकल, ८३१ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. 

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१७) रोजी एकूण ३२६३६ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३८४ क्विंटल १४७, ४२२ क्विंटल २१८९, १०२ क्विंटल हायब्रिड, १९७३४ क्विंटल लोकल, ८३१ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सोमवार (दि.१७) रोजी एकूण ३२६३६ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३८४ क्विंटल १४७, ४२२ क्विंटल २१८९, १०२ क्विंटल हायब्रिड, १९७३४ क्विंटल लोकल, ८३१ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. 

होळी, धूलिवंदन आणि शनिवार, रविवार अशा सलग काही सुट्ट्यांमुळे गेल्या तीन-चार आवक कमी झाली होती. मात्र आज या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यात मोठी आवक बघावयास मिळाली. 

गहूबाजारात आज सर्वाधिक आवकेच्या कारंजा बाजारात कमीत कमी २४५० तर सरासरी २४८० दर मिळाला. तर मुंबई येथे आवक झालेल्या लोकल वाणाच्या गव्हाला कमीत कमी ३००० तर सरासरी ४५०० दर मिळाला. तसेच पुणे येथे सर्वाधिक आवक असलेल्या शरबती गव्हाला कमीत कमी ४६०० तर सरासरी ५३०० दर मिळाला. 

तसेच आज १४७ वाणाच्या गव्हाला २६७५, २१८९ वाणाच्या गव्हाला नांदगाव येथे २५५०, गंगापूर येथे हायब्रिड वाणाच्या गव्हाला २५६०, हिंगोली येथे शरबती वाणाच्या गव्हाला ३११५ रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/03/2025
कळवण---क्विंटल5250025002500
कारंजा---क्विंटल9500245025152480
अचलपूर---क्विंटल386250027002600
पालघर (बेवूर)---क्विंटल45295029502950
तुळजापूर---क्विंटल115240027002600
फुलंब्री---क्विंटल522227526502475
जलगाव - मसावत१४७क्विंटल384260027502675
शेवगाव२१८९क्विंटल145230025002500
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल31270028002700
परतूर२१८९क्विंटल31250027312600
नांदगाव२१८९क्विंटल202245030132550
उमरगा२१८९क्विंटल1320032003200
देवळा२१८९क्विंटल12250027352650
गंगापूरहायब्रीडक्विंटल102236026752560
अकोलालोकलक्विंटल342230026652575
अमरावतीलोकलक्विंटल2985280030002900
सांगलीलोकलक्विंटल900350045004000
यवतमाळलोकलक्विंटल622250025702535
मुंबईलोकलक्विंटल11981300060004500
मलकापूरलोकलक्विंटल955245530002605
गंगाखेडलोकलक्विंटल12250030002500
देउळगाव राजालोकलक्विंटल150240028502500
उल्हासनगरलोकलक्विंटल590300034003200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल11230030002800
काटोललोकलक्विंटल156240025752500
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल1620250026402600
पुणेशरबतीक्विंटल431460060005300
हिंगोलीशरबतीक्विंटल400286533653115

Web Title: Wheat Market: Wheat arrivals in the state have increased; Read what is the price being offered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.