Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : 'या' वाणांच्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी; वाचा आजचे गहू बाजार भाव

Gahu Bajar Bhav : 'या' वाणांच्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी; वाचा आजचे गहू बाजार भाव

Wheat Market Price: 'These' varieties of wheat are in highest demand in the market; Read today's wheat market price | Gahu Bajar Bhav : 'या' वाणांच्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी; वाचा आजचे गहू बाजार भाव

Gahu Bajar Bhav : 'या' वाणांच्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी; वाचा आजचे गहू बाजार भाव

Today Wheat Market Price : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १४८८१ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५५ क्विंटल १४७, ९२ क्विंटल २१८९, १०८ क्विंटल बन्सी, २२३ क्विंटल हायब्रिड, ११५२६ क्विंटल लोकल, २३९४ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. 

Today Wheat Market Price : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १४८८१ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५५ क्विंटल १४७, ९२ क्विंटल २१८९, १०८ क्विंटल बन्सी, २२३ क्विंटल हायब्रिड, ११५२६ क्विंटल लोकल, २३९४ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १४,८८१ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५५ क्विंटल १४७, ९२ क्विंटल २१८९, १०८ क्विंटल बन्सी, २२३ क्विंटल हायब्रिड, ११,५२६ क्विंटल लोकल, २३९४ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. 

बाजारात आज सर्वाधिक आवक झालेल्या लोकल वाणाच्या गव्हाला सर्वाधिक आवकेच्या मुंबई येथे कमीत कमी ३००० तर सरासरी ४५०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तर कमी आवकेच्या गंगाखेड येथे कमीत कमी २५०० तर सरासरी २८०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच अमरावती येथे २९००, धुळे येथे २६५५, नागपूर येथे २४७८, छत्रपती संभाजी नगर येथे २६१५, उमरेड येथे २६००, मुर्तीजापुर येथे २५२५, उल्हासनगर येथे ३२०० रुपये सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

तसेच शरबती वाणाच्या गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या नागपूर येथे कमीत कमी ३२०० तर सरासरी ३४२५ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर सोलापूर येथे ३३४०, पुणे येथे ४८००, कल्याण येथे ३२५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. हायब्रिड वाणाला आज बीड येथे कमीत कमी २६०० तर सरासरी २७८६ रुपयांचा दर मिळाला. 

२१८९ वाणाच्या गव्हाला आज घणसावंगी येथे २५००, १४७ वाणाच्या गव्हाला जलगाव-मसावत येथे २६२५, बन्सी वाणाच्या गव्हाला पैठण येथे २७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/04/2025
तुळजापूर---क्विंटल75240027002600
फुलंब्री---क्विंटल408247526752500
जलगाव - मसावत१४७क्विंटल55260026502625
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल38250026002500
उमरगा२१८९क्विंटल4285030002950
घणसावंगी२१८९क्विंटल50240026002500
पैठणबन्सीक्विंटल105250028402700
मुरुमबन्सीक्विंटल3330033003300
बीडहायब्रीडक्विंटल223260029512786
अमरावतीलोकलक्विंटल1185280030002900
धुळेलोकलक्विंटल999210029502655
नागपूरलोकलक्विंटल1127235225202478
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल131220028502615
मुंबईलोकलक्विंटल6427300060004500
उमरेडलोकलक्विंटल385240028002600
मुर्तीजापूरलोकलक्विंटल600235027002525
गंगाखेडलोकलक्विंटल12250030002800
उल्हासनगरलोकलक्विंटल660300034003200
सोलापूरशरबतीक्विंटल826248040603340
पुणेशरबतीक्विंटल439380058004800
नागपूरशरबतीक्विंटल1126320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3300035003250

Web Title: Wheat Market Price: 'These' varieties of wheat are in highest demand in the market; Read today's wheat market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.