Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : शरबती ते अर्जुन कोणता गहू खातोय भाव? वाचा आजचे गहू बाजारभाव

Gahu Bajar Bhav : शरबती ते अर्जुन कोणता गहू खातोय भाव? वाचा आजचे गहू बाजारभाव

Wheat Market Price: From Sharbati to Arjun, what wheat price is Arjun eating? Read today's wheat market price | Gahu Bajar Bhav : शरबती ते अर्जुन कोणता गहू खातोय भाव? वाचा आजचे गहू बाजारभाव

Gahu Bajar Bhav : शरबती ते अर्जुन कोणता गहू खातोय भाव? वाचा आजचे गहू बाजारभाव

Wheat Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण २३७३३ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५१३० क्विंटल १४७, १९० क्विंटल २१८९, ११८ क्विंटल अर्जुन, १३९ क्विंटल बन्सी, १२० क्विंटल हायब्रिड, १४३८६ क्विंटल लोकल, ३०६३ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. 

Wheat Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण २३७३३ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५१३० क्विंटल १४७, १९० क्विंटल २१८९, ११८ क्विंटल अर्जुन, १३९ क्विंटल बन्सी, १२० क्विंटल हायब्रिड, १४३८६ क्विंटल लोकल, ३०६३ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण २३७३३ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५१३० क्विंटल १४७, १९० क्विंटल २१८९, ११८ क्विंटल अर्जुन, १३९ क्विंटल बन्सी, १२० क्विंटल हायब्रिड, १४३८६ क्विंटल लोकल, ३०६३ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. 

आज बाजारात सर्वाधिक आवक असलेल्या लोकल वाणाच्या गव्हाला मुंबई बाजारात कमीत कमी ३००० तर सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच उमरेड येथे २६५०, नागपूर येथे २४५६, अमरावती येथे २९००, धुळे येथे २६५०, मालेगाव येथे २५३०, वर्धा येथे २६२५, सटाणा येथे २७७१, गंगाखेड येथे २८००, उल्हासनगर येथे ३२००, परांडा येथे २६५० रुपये सरासरी दर मिळाला.

केवळ तीन बाजारात आवक झालेल्या शरबती गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या नागपूर येथे कमीत कमी ३२०० तर सरासरी ३४२५ रुपयांचा दर मिळाला. तसेच सोलापूर येथे ते ३३४०, नागपूर येथे ३४२५ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

१४७ वाणाच्या गव्हाला आज जळगाव येथे २४५०, जलगाव - मसावत येथे २६९५ रुपये सरासरी दर मिळाला. तर २१८९ वाणाच्या गव्हाला नांदगाव येथे २५५०, सिल्लोड येथे अर्जुन वाणाच्या गव्हाला२५००, पैठण येथे बन्सी वाणाच्या गव्हाला २६५०, बीड येथे हायब्रिड वाणाच्या गव्हाला २७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/03/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल7229824502374
पालघर (बेवूर)---क्विंटल60317031703170
वसई---क्विंटल370325039603425
तुळजापूर---क्विंटल150240027002600
जळगाव१४७क्विंटल45245026052450
जलगाव - मसावत१४७क्विंटल53268027152695
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल38250026002500
परतूर२१८९क्विंटल17240025352485
नांदगाव२१८९क्विंटल127227531712550
उमरगा२१८९क्विंटल1200020002000
दुधणी२१८९क्विंटल7297032853285
सिल्लोडअर्जुनक्विंटल118240025202500
पैठणबन्सीक्विंटल134245027562650
मुरुमबन्सीक्विंटल5300030003000
बीडहायब्रीडक्विंटल70255429812700
गंगापूरहायब्रीडक्विंटल50260027402651
अमरावतीलोकलक्विंटल777280030002900
धुळेलोकलक्विंटल500242527002650
मालेगावलोकलक्विंटल824227527522530
नागपूरलोकलक्विंटल1500233024982456
मुंबईलोकलक्विंटल5613300060004500
उमरेडलोकलक्विंटल2460240028002650
चाळीसगावलोकलक्विंटल350240030712800
वर्धालोकलक्विंटल416255027002625
सटाणालोकलक्विंटल251202529002771
गंगाखेडलोकलक्विंटल14250030002800
देउळगाव राजालोकलक्विंटल150240027762600
उल्हासनगरलोकलक्विंटल680300034003200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल145230028002500
परांडालोकलक्विंटल12260027002650
काटोललोकलक्विंटल232234125802500
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल462245028002700
सोलापूरशरबतीक्विंटल981250040353340
पुणेशरबतीक्विंटल432400055004750
नागपूरशरबतीक्विंटल1650320035003425

Web Title: Wheat Market Price: From Sharbati to Arjun, what wheat price is Arjun eating? Read today's wheat market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.