Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : राज्यातील गहू आवकेत मोठी घट; वाचा काय मिळतोय दर

Gahu Bajar Bhav : राज्यातील गहू आवकेत मोठी घट; वाचा काय मिळतोय दर

Wheat Market: Big drop in wheat arrivals in the state; Read what is the price being offered | Gahu Bajar Bhav : राज्यातील गहू आवकेत मोठी घट; वाचा काय मिळतोय दर

Gahu Bajar Bhav : राज्यातील गहू आवकेत मोठी घट; वाचा काय मिळतोय दर

Wheat Market Update : राज्यात आज सोमवार (दि.२४) रोजी एकूण २२०२२ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०० क्विंटल १४७, ३९५ क्विंटल २१८९, ८ क्विंटल बन्सी, २९५ क्विंटल हायब्रिड, १७०९५ क्विंटल लोकल, ४१२९ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. 

Wheat Market Update : राज्यात आज सोमवार (दि.२४) रोजी एकूण २२०२२ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०० क्विंटल १४७, ३९५ क्विंटल २१८९, ८ क्विंटल बन्सी, २९५ क्विंटल हायब्रिड, १७०९५ क्विंटल लोकल, ४१२९ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सोमवार (दि.२४) रोजी एकूण २२०२२ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०० क्विंटल १४७, ३९५ क्विंटल २१८९, ८ क्विंटल बन्सी, २९५ क्विंटल हायब्रिड, १७०९५ क्विंटल लोकल, ४१२९ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश होता. 

शरबती गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या नागपूर बाजारात कमीत कमी ३३०० तर सरासरी ३४५० रुपयांचा दर मिळाला. तसेच हिंगोली येथे २८०२, पुणे येथे ४८००, सोलापूर येथे ३३५५ असा सरासरी दर मिळाला. 

मुरूम या केवळ एका बाजारात आवक झालेल्या बन्सी गव्हाला आज सरासरी ३१०१ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर जळगाव येथे १४७ वाणाच्या गव्हाला २५५५, नांदगाव येथे २१८९ वाणाच्या गव्हाला २५५० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. तसेच बीड येथे हायब्रिड गव्हाला २७००, गंगापूर येथे २६०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

आज लोकल वाणाच्या गव्हाला सर्वाधिक आवकेच्या मुंबई बाजारात कमीत कमी ३४०० तर सरासरी ४७०० रुपयांचा दर मिळाला. तर कमी आवकेच्या परांडा बाजारात सरासरी २८०० रुपये दर मिळाला. तसेच अमरावती येथे २९००, सांगली येथे ४०००, नागपूर येथे २५०५, मूर्तिजापूर येथे २८१५, उल्हासनगर येथे ३१०० तर छत्रपती संभाजीनगर येथे २६२४ रुपये सरासरी दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/03/2025
पुसद---क्विंटल1150254532502950
कारंजा---क्विंटल4500253026202560
पालघर (बेवूर)---क्विंटल75317031703170
तुळजापूर---क्विंटल75240027002600
राहता---क्विंटल143240026502526
जळगाव१४७क्विंटल65246026302555
जलगाव - मसावत१४७क्विंटल35265526552655
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल27260027002600
परतूर२१८९क्विंटल54240026502500
नांदगाव२१८९क्विंटल259229931522550
दौंड-पाटस२१८९क्विंटल24230032002850
औराद शहाजानी२१८९क्विंटल49183027212500
देवळा२१८९क्विंटल12238027002600
मुरुमबन्सीक्विंटल8310131013101
बीडहायब्रीडक्विंटल276265030002700
गंगापूरहायब्रीडक्विंटल19257126502600
अमरावतीलोकलक्विंटल1650280030002900
धुळेलोकलक्विंटल690220028562650
सांगलीलोकलक्विंटल1345350045004000
चिखलीलोकलक्विंटल135232037902555
नागपूरलोकलक्विंटल1320240025402505
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल438240028492624
मुंबईलोकलक्विंटल9425340060004700
मुर्तीजापूरलोकलक्विंटल750252531052815
दिग्रसलोकलक्विंटल78277029102820
कोपरगावलोकलक्विंटल133227526562525
गंगाखेडलोकलक्विंटल12250030002500
देउळगाव राजालोकलक्विंटल60240028002600
उल्हासनगरलोकलक्विंटल560300032003100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल116230030002650
तळोदालोकलक्विंटल31250026702600
धरणगावलोकलक्विंटल350247527702700
परांडालोकलक्विंटल2280028002800
सोलापूरशरबतीक्विंटल994251540203355
पुणेशरबतीक्विंटल435400056004800
नागपूरशरबतीक्विंटल2000330035003450
हिंगोलीशरबतीक्विंटल700250031052802

Web Title: Wheat Market: Big drop in wheat arrivals in the state; Read what is the price being offered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.