Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Gahu Bajar Bhav : राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Wheat Market Bhav: Arrivals in the state's wheat market have slowed down; Read what the rates are being offered | Gahu Bajar Bhav : राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Gahu Bajar Bhav : राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Wheat Market Rate :   राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण १७५७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ८२ क्विंटल २१८९, १४७ क्विंटल बन्सी, ७४ क्विंटल हायब्रिड, ५७ क्विंटल लोकल, १२९० क्विंटल शरबती, १५ क्विंटल १४७ आदी गहू वाणांचा समावेश होता. 

Wheat Market Rate :   राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण १७५७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ८२ क्विंटल २१८९, १४७ क्विंटल बन्सी, ७४ क्विंटल हायब्रिड, ५७ क्विंटल लोकल, १२९० क्विंटल शरबती, १५ क्विंटल १४७ आदी गहू वाणांचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

 राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण १७५७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ८२ क्विंटल २१८९, १४७ क्विंटल बन्सी, ७४ क्विंटल हायब्रिड, ५७ क्विंटल लोकल, १२९० क्विंटल शरबती, १५ क्विंटल १४७ आदी गहू वाणांचा समावेश होता. 

शरबती गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी २४१५ तर सरासरी ३२९५ रुपयांचा दर मिळाला. पुणे येथे कमीत कमी ४००० तर सरासरी ४९०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अकोला येथे कमीत कमी ३००० तर सरासरी ३४०० रुपयांचा दर मिळाला. 

हायब्रिड वाणाच्या गव्हाला आज बीड येथे कमीत कमी २५९० तर सरासरी २७९७ रुपयांचा दर मिळाला. तसेच लोकल वाणाच्या गव्हाला अकोला येथे १७००-१८०० रुपयांचा सरासरी प्रतीक्विंटल दर मिळाला.

याशिवाय बन्सी गव्हाला पैठण येथे २७५०, १४७ वाणाच्या गव्हाला जलगाव-मसावत येथे २७००, २१८९ वाणाच्या गव्हाला लासलगाव-निफाड येथे २४८० रुपयांचा दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल10259826502625
सावनेर---क्विंटल81251526572600
वरूड-राजूरा बझार---क्विंटल1239523952395
जलगाव - मसावत१४७क्विंटल15270027002700
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल82195128992480
पैठणबन्सीक्विंटल147250029402750
बीडहायब्रीडक्विंटल74259030002797
अकोलालोकलक्विंटल57170020051800
सोलापूरशरबतीक्विंटल733241541153295
अकोलाशरबतीक्विंटल115300036503400
पुणेशरबतीक्विंटल442400058004900

Web Title: Wheat Market Bhav: Arrivals in the state's wheat market have slowed down; Read what the rates are being offered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.