Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Bajar Bhav : तूर बाजाराची राज्यात काय आहे स्थिती? वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:59 IST

राज्यात आज मंगळवार (दि.०३) फेब्रुवारी रोजी एकूण २२०५३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १२२७ क्विंटल गज्जर, १० क्विंटल काळी, १४७१७ क्विंटल लाल, ५९५ क्विंटल लोकल, १३४२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

राज्यात आज मंगळवार (दि.०३) फेब्रुवारी रोजी एकूण २२०५३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १२२७ क्विंटल गज्जर, १० क्विंटल काळी, १४७१७ क्विंटल लाल, ५९५ क्विंटल लोकल, १३४२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीची सर्वाधिक आवक आज अमरावती बाजारात तब्बल ४२१८ क्विंटल होती. तर पांढऱ्या तुरीची माजलगाव येथे ५८६ क्विंटल, हिंगोली येथे गज्जर तुरीची ७०० क्विंटल, काटोल येथे लोकल वाणाच्या तुरीची ५९५ क्विंटल तसेच कारंजा येथे देखील ४१०० क्विंटल आवक बघावयास मिळाली. 

लाल तुरीला आज अमरावती येथे कमीत कमी ८००० तर सरासरी ८२६५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अकोला येथे ८६९०, नागपूर येथे ८५४७, वाशिम येथे ८२००, जळगाव येथे ८४००, तुळजापूर येथे ८५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच गज्जर तुरीला हिंगोली येथे ८५००, मुरूम येथे ८७२९ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

पांढऱ्या तुरिला माजलगाव येथे कमीत कमी ८०५० तर सरासरी ८२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच काटोल येथे लोकल वाणाच्या तुरील ७६५०, गंगापूर येथे काळ्या तुरीला ८४१२ रुपयांचा दर मिळाला. कारंजा येथे आज ८०२५ रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर तुरीला मिळाला.    

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/02/2026
जळगाव---क्विंटल5770077007700
पैठण---क्विंटल55800081008031
कारंजा---क्विंटल4100802585008025
वडवणी---क्विंटल2790179017901
हिंगोलीगज्जरक्विंटल700820088008500
मुरुमगज्जरक्विंटल527770087298729
करमाळाकाळीक्विंटल3940094009400
गंगापूरकाळीक्विंटल7840085308412
सोलापूरलालक्विंटल3820082008200
अकोलालालक्विंटल2602619590508690
अमरावतीलालक्विंटल4218800085308265
जळगावलालक्विंटल57840084808400
जळगाव - मसावतलालक्विंटल33760081508150
मालेगावलालक्विंटल160290078027552
नागपूरलालक्विंटल2850780087308547
वाशीमलालक्विंटल2100773084008200
मुर्तीजापूरलालक्विंटल1100801586008310
परतूरलालक्विंटल72760079507850
मेहकरलालक्विंटल400750079907700
नांदगावलालक्विंटल142800082508050
तुळजापूरलालक्विंटल40800086008500
सेनगावलालक्विंटल61810083508200
बोरी-अरबलालक्विंटल51730079997700
बाभुळगावलालक्विंटल430760184608251
आष्टी (वर्धा)लालक्विंटल200700083508350
आष्टी- कारंजालालक्विंटल198800081008025
काटोललोकलक्विंटल595700079997650
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल89798083808230
माजलगावपांढराक्विंटल586805084558200
जामखेडपांढराक्विंटल28650083008150
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल23800081508000
करमाळापांढराक्विंटल472660086008300
परतूरपांढराक्विंटल34756079007850
देउळगाव राजापांढराक्विंटल40795181018101
तळोदापांढराक्विंटल14650078007300
गंगापूरपांढराक्विंटल101728580008000
तुळजापूरपांढराक्विंटल40800086008500
देवळापांढराक्विंटल4620077957500

हेही वाचा :  मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Market Rates: State Status and Today's Prices

Web Summary : On February 3rd, Maharashtra saw 22053 quintals of tur arrival. Amravati led in red tur arrivals, while Hingoli saw the highest for Gajjar variety. Prices varied, with red tur reaching ₹8690 in Akola. White tur fetched ₹8200 in Majalgaon.
टॅग्स :तूरशेती क्षेत्रबाजारविदर्भमराठवाडाशेतकरीमार्केट यार्ड