Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्याच्या शेतमाल बाजारात सोयाबीन दराची काय आहे स्थिती? वाचा आजचे सोयाबीन

राज्याच्या शेतमाल बाजारात सोयाबीन दराची काय आहे स्थिती? वाचा आजचे सोयाबीन

What is the status of soybean prices in the state's agricultural market? Read Today's Soybean | राज्याच्या शेतमाल बाजारात सोयाबीन दराची काय आहे स्थिती? वाचा आजचे सोयाबीन

राज्याच्या शेतमाल बाजारात सोयाबीन दराची काय आहे स्थिती? वाचा आजचे सोयाबीन

राज्यात आज सोमवार (दि.०३) रोजी एकूण ८५०३६ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १४२५ क्विंटल डॅमेज, २१ क्विंटल हायब्रिड, २५४८७ क्विंटल लोकल, ८७५ क्विंटल नं.१, ४१९ क्विंटल पांढरी, ४७७३१ क्विंटल पिवळ्या वाणाच्या सोयाबीनचा समावेश होता.

राज्यात आज सोमवार (दि.०३) रोजी एकूण ८५०३६ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १४२५ क्विंटल डॅमेज, २१ क्विंटल हायब्रिड, २५४८७ क्विंटल लोकल, ८७५ क्विंटल नं.१, ४१९ क्विंटल पांढरी, ४७७३१ क्विंटल पिवळ्या वाणाच्या सोयाबीनचा समावेश होता.

एकीकडे हमीभावाने शासकीय खरेदी सुरू होत असतांना राज्यात आज सोमवार (दि.०३) नोव्हेंबर रोजी एकूण ८५०३६ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १४२५ क्विंटल डॅमेज, २१ क्विंटल हायब्रिड, २५४८७ क्विंटल लोकल, ८७५ क्विंटल नं.१, ४१९ क्विंटल पांढरी, ४७७३१ क्विंटल पिवळ्या वाणाच्या सोयाबीनचा समावेश होता.

आज राज्यात पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक होती. ज्यात लातूर बाजारात कमीत कमी ३९११ तर सरासरी ४५५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच लातूर -मुरुड येथे ४३००, जालना येथे ४१००, अकोला येथे ४३५०, बीड येथे ४३६१, किनवट येथे ४०५०, सोनपेठ येथे ४१०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

पिवळ्या सोयाबीन नंतर सर्वाधिक आवक असलेल्या लोकल वाणाच्या सोयाबीनला अमरावती येथे कमीत कमी ३७५० तर सरासरी ४००७ रुपयांचा दर मिळाला. तसेच सोलापूर येथे ४२५०, जळगाव येथे ४२०५, अमळनेर येथे ४२८५, मेहकर येथे ४३५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

डॅमेज सोयाबीनला तुळजापूर बाजारात सरासरी ४४००, नं. १ सोयाबीनला ताडकळस येथे ४२००, पांढऱ्या सोयाबीनला जळकोट येथे ४४२१ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच माजलगाव येथे ४२५१, रिसोड येथे ४०५०, मोर्शी येथे ४०६३, पुसद येथे ४३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.   

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23410142504176
माजलगाव---क्विंटल3107370044514251
चंद्रपूर---क्विंटल70338041853650
पुसद---क्विंटल790395043404300
सेलु---क्विंटल256416843504295
रिसोड---क्विंटल3975372544204050
मोर्शी---क्विंटल805380043254063
राहता---क्विंटल52399044014300
तुळजापूरडॅमेजक्विंटल1425440044004400
धुळेहायब्रीडक्विंटल21350042604190
सोलापूरलोकलक्विंटल480310045504250
अमरावतीलोकलक्विंटल22386375042654007
जळगावलोकलक्विंटल121370544504205
अमळनेरलोकलक्विंटल250393542854285
मेहकरलोकलक्विंटल2250385047954350
ताडकळसनं. १क्विंटल875380044004200
जळकोटपांढराक्विंटल419427545004421
लातूरपिवळाक्विंटल19410391147014550
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल23400045114300
जालनापिवळाक्विंटल11530320048004100
अकोलापिवळाक्विंटल4958400044454350
मालेगावपिवळाक्विंटल47375142824141
चिखलीपिवळाक्विंटल1950375052004475
बीडपिवळाक्विंटल60427544504361
भोकरपिवळाक्विंटल128404044724256
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल607370043004000
सावनेरपिवळाक्विंटल350339543904200
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल78220045213940
परतूरपिवळाक्विंटल197375044254200
नांदगावपिवळाक्विंटल85322043494345
गंगापूरपिवळाक्विंटल40330041153700
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल16424242424242
निलंगापिवळाक्विंटल681400045004300
किनवटपिवळाक्विंटल35390042004050
मुरुमपिवळाक्विंटल878370045304218
उमरगापिवळाक्विंटल89390044014250
सेनगावपिवळाक्विंटल126385043004125
पाथरीपिवळाक्विंटल137330044003900
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300375043504100
राजूरापिवळाक्विंटल460353542004015
काटोलपिवळाक्विंटल820320043503850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल380300044504000
पुलगावपिवळाक्विंटल1565302546454165
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2591335044403950
सोनपेठपिवळाक्विंटल190367044014100

Web Title : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतें: आज की बाजार रिपोर्ट

Web Summary : 3 नवंबर को महाराष्ट्र में 85036 क्विंटल सोयाबीन की आवक हुई। पीली सोयाबीन का दबदबा रहा, लातूर में ₹3911-₹4550/क्विंटल की पेशकश की गई। अमरावती में स्थानीय सोयाबीन को ₹3750-₹4007 मिले। तुलजापुर में क्षतिग्रस्त सोयाबीन को ₹4400 मिले। आधिकारिक डेटा बाजार के अनुसार कीमतें और आवक दिखाता है।

Web Title : Soybean prices in Maharashtra markets: Today's market report

Web Summary : On November 3rd, Maharashtra saw 85036 quintals of soybean arrival. Yellow soybean dominated, with Latur offering ₹3911-₹4550/quintal. Local soybean fetched ₹3750-₹4007 in Amravati. Damage soybean got ₹4400 in Tuljapur. Official data shows market-wise prices and arrivals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.