Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : आज लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याचे दर कसे होते, वाचा मार्केटनिहाय कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:15 IST

Kanda Market :  आज २७ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची दोन लाख ६६ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market :    आज २७ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची दोन लाख ६६ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची ३३ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात एक लाख २१ हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात १०  हजार क्विंटल ची आवक झाली. 

लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये तर सोलापूर मार्केटमध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ७०० रुपये असा दर मिळाला. 

तसेच येवला मार्केटमध्ये सरासरी ७५० रुपये, धुळे - जळगाव मार्केटमध्ये ८५० रुपये, कोपरगाव मार्केटमध्ये ७५० रुपये इंदापूर मार्केटमध्ये ८०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ९०० रुपये दर मिळाला. 

तसेच नाशिक मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी १५० रुपये, पिंपळगाव मार्केटमध्ये ९०० रुपये तर कल्याण मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला १२५० रुपये, पुणे मार्केट मध्ये लोकल कांद्याला ९०० रुपये तर वडगाव पेठ मार्केटमध्ये १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/02/2026
अहिल्यानगर---क्विंटल14493001300900
अहिल्यानगरलालक्विंटल103603001003800
अकोला---क्विंटल48050015001000
अमरावतीलालक्विंटल45780022001500
चंद्रपुर---क्विंटल330150020001800
धाराशिवलालक्विंटल88001000900
धुळेलालक्विंटल13723001020850
जळगावलोकलक्विंटल41003001131750
जळगावलालक्विंटल11725001094825
कोल्हापूर---क्विंटल40365001200800
कोल्हापूरलोकलक्विंटल260110021001600
मंबई---क्विंटल106375001200850
नागपूरलालक्विंटल20100010001000
नाशिकलालक्विंटल1211923081169890
नाशिकपोळक्विंटल272763507491975
पुणे---क्विंटल139481751200900
पुणेलोकलक्विंटल1486780012751038
पुणेलालक्विंटल16432001400800
पुणेचिंचवडक्विंटल102206001350900
सांगलीलोकलक्विंटल90345001400950
सोलापूरलोकलक्विंटल8210015001000
सोलापूरलालक्विंटल333161001850700
ठाणेनं. १क्विंटल3120013001250
ठाणेनं. २क्विंटल39001000950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)266265

 

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर