Join us

राज्यातील तूर बाजार स्थिर; वाचा आज कुठे किती मिळाला तुरीला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:32 IST

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण १६१७० क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १३३०१ क्विंटल लाल, १७५ क्विंटल लोकल, ९५२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण १६१७० क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १३३०१ क्विंटल लाल, १७५ क्विंटल लोकल, ९५२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या अमरावती येथे कमीत कमी ६३५० तर सरासरी ६४३० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे ५५२५, यवतमाळ येथे ६२५०, मालेगाव येथे ५४९०, चिखली येथे ५९००, हिंगणघाट येथे ६३००, सोलापूर येथे ६३५०, अकोला येथे ६४५०, चाळीसगाव येथे ५८८७, पाचोरा येथे ५८११ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

काटोल या एकाच बाजारात आवक झालेल्या लोकल वाणांच्या तुरीला आज कमीत कमी ५८०० तर सरासरी  ६००० रुपयांचा दर मिळाला. दरम्यान पांढऱ्या तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या जालना बाजारात कमीत कमी ५९०० तर सरासरी ६५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच बीड येथे ६२७९, गेवराई येथे ६५००, अंबड (वडी गोद्री) येथे ६२००, देउळगाव राजा येथे ६०५१, औराद शहाजानी येथे ६५५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/07/2025
अहिल्यानगर---क्विंटल26500063005650
दोंडाईचा---क्विंटल11500056005500
भोकर---क्विंटल25595062016075
कारंजा---क्विंटल1680580065556280
सोलापूरलालक्विंटल113627065256350
अकोलालालक्विंटल685600067506450
अमरावतीलालक्विंटल3378635065116430
धुळेलालक्विंटल3540058005525
यवतमाळलालक्विंटल252600065006250
मालेगावलालक्विंटल25489056075490
चिखलीलालक्विंटल50535064515900
हिंगणघाटलालक्विंटल3174590069656300
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल1200600065156300
चाळीसगावलालक्विंटल30500060865887
पाचोरालालक्विंटल100560062555811
जिंतूरलालक्विंटल15625063006250
मलकापूरलालक्विंटल1800614566756450
दिग्रसलालक्विंटल57626064906350
वणीलालक्विंटल160610564306200
सावनेरलालक्विंटल481616565606400
गंगाखेडलालक्विंटल5610062006100
वरूडलालक्विंटल39400063006039
लोणारलालक्विंटल116615064256287
मेहकरलालक्विंटल160570063006100
दौंड-पाटसलालक्विंटल2520052005200
मंगळवेढालालक्विंटल3351035103510
औराद शहाजानीलालक्विंटल37615164306290
उमरगालालक्विंटल6600062906200
बाभुळगावलालक्विंटल333600563506280
सिंदीलालक्विंटल21600065006300
सिंदी(सेलू)लालक्विंटल106635064756400
दुधणीलालक्विंटल950520067506032
काटोललोकलक्विंटल175580064346000
जालनापांढराक्विंटल494590066016500
माजलगावपांढराक्विंटल111600065616450
बीडपांढराक्विंटल49572065616279
गेवराईपांढराक्विंटल148606765816500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल33494964756200
देउळगाव राजापांढराक्विंटल4605160516051
औराद शहाजानीपांढराक्विंटल113635067506550

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :तूरशेती क्षेत्रबाजारअमरावतीविदर्भमराठवाडाशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड