Join us

Tur Bajar Bhav : विदर्भ ते सोलापूर आज तुरीला कुठे मिळाला किती दर; वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:03 IST

Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज सोमवार (दि.२८) रोजी एकूण १४११८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४४४ क्विंटल गज्जर, ११८०३ क्विंटल लाल, १५१ क्विंटल लोकल, १६६ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता.

राज्यात आज सोमवार (दि.२८) रोजी एकूण १४११८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४४४ क्विंटल गज्जर, ११८०३ क्विंटल लाल, १५१ क्विंटल लोकल, १६६ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. आज अमरावती येथून सर्वाधिक लाल तूरबाजारात दाखल झाली होती. तर राज्याच्या औराद शहाजानी बाजारात सर्वाधिक पांढऱ्या तुरीची आवक बघावयास मिळाली. 

दरम्यान सर्वाधिक आवकेच्या अमरावती बाजारात लाल तुरीला कमीत कमी ६३०० तर सरासरी ६४०५ रूपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच सोलापूर येथे ६१००, लातूर येथे ६४००, अकोला येथे ६५००, यवतमाळ येथे ६४००, मालेगाव येथे ५७३५, चिखली येथे ५०००, नागपूर येथे ६५१३, हिंगणघाट येथे ६१००, चाळीसगाव येथे ५७००, लोणार येथे ६२७५ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या औराद शहाजानी येथे कमीत कमी ६२११ तर सरासरी ६४५५ रुपयांचा दर मिळाला. तसेच परांडा येथे ६३००, पाथारी ५८०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. यासोबतच गज्जर वाणाच्या तुरीला मुरूम येथे कमीत कमी ६१०० तर सरासरी ६३२३ रुपयांचा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/07/2025
दोंडाईचा---क्विंटल1550058005700
भोकर---क्विंटल22582560755950
कारंजा---क्विंटल1450590064706200
अचलपूर---क्विंटल81610066006350
मुरुमगज्जरक्विंटल444610064516323
सोलापूरलालक्विंटल27580063506100
लातूरलालक्विंटल764624165816400
अकोलालालक्विंटल900600068006500
अमरावतीलालक्विंटल2940630065116405
यवतमाळलालक्विंटल265620066006400
मालेगावलालक्विंटल11530057505735
चिखलीलालक्विंटल25555063115900
नागपूरलालक्विंटल842610066516513
हिंगणघाटलालक्विंटल2043570067706100
वाशीम - अनसींगलालक्विंटल60615063256200
चाळीसगावलालक्विंटल20485059515700
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल74580062006000
जिंतूरलालक्विंटल26633563356335
मलकापूरलालक्विंटल1130577567006525
सावनेरलालक्विंटल309600164296300
परतूरलालक्विंटल9590063006000
गंगाखेडलालक्विंटल4610062006100
लोणारलालक्विंटल155615064006275
मेहकरलालक्विंटल120550063356150
निलंगालालक्विंटल35600062406100
औराद शहाजानीलालक्विंटल108600064306215
उमरगालालक्विंटल2616061606160
सेनगावलालक्विंटल55612564506300
बाभुळगावलालक्विंटल650600163656201
सिंदीलालक्विंटल17580064056250
सिंदी(सेलू)लालक्विंटल86585063856150
दुधणीलालक्विंटल1126550066756116
किल्ले धारुरलोकलक्विंटल1400140014001
काटोललोकलक्विंटल150580163216050
बीडपांढराक्विंटल18600065246302
औराद शहाजानीपांढराक्विंटल120621166996455
परांडापांढराक्विंटल20630063006300
पाथरीपांढराक्विंटल8410062005800

टिप : वरील सर्व आकडेवारी केवळ २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०५..०० पर्यंतची आहे.    

हेही वाचा : UPSC सोडली; शेती केली! आपल्याच शेतातून केळीचा कंटेनर निर्यात करणारा युवा शेतकरी

टॅग्स :तूरबाजारशेती क्षेत्रमराठवाडाविदर्भशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती