Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav हिंगणघाटला सर्वाधिक तर इतर ठिकाणी दरात चढ उतार सुरूच; वाचा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

Tur Bajarbhav हिंगणघाटला सर्वाधिक तर इतर ठिकाणी दरात चढ उतार सुरूच; वाचा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

Tur Bajarbhav Hinganghat highest while other places prices continue to fluctuate; Read today's tur market prices in the state | Tur Bajarbhav हिंगणघाटला सर्वाधिक तर इतर ठिकाणी दरात चढ उतार सुरूच; वाचा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

Tur Bajarbhav हिंगणघाटला सर्वाधिक तर इतर ठिकाणी दरात चढ उतार सुरूच; वाचा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

राज्याच्या आज मंगळवार (दि. २५) विविध ४१ बाजारसमितींमध्ये तुरीची एकूण ४६१३ क्विंटल आवक झाली होती.

राज्याच्या आज मंगळवार (दि. २५) विविध ४१ बाजारसमितींमध्ये तुरीची एकूण ४६१३ क्विंटल आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्याच्या आज मंगळवार (दि. २५) विविध ४१ बाजारसमितींमध्ये तुरीची एकूण ४६१३ क्विंटल आवक झाली होती. ज्यात तुरीला सरासरी ८००० ते १२००० असा दर मिळाला. आजच्या आवकेत प्रामुख्याने गज्जर, हायब्रिड, लाल, लोकल आणि पांढरा या वाणांचा समावेश होता. 

पणन महामंडळाच्या अधिकृत महितीनुसार आज सर्वात कमी चाळीसगाव येथे ८००० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तर सरासरी ८५०० ते ११५०० रुपये प्रती क्विंटल असा एकूण राज्यातील बाजारसमितींमध्ये दर होता.

आज हायब्रिड आणि गज्जर या तुरींनी राज्यात सर्वाधिक भाव मिळविला. ज्यात १०८०० ते ११००० असा गज्जर चा भाव होता. तर हायब्रिड तुरीला १०९०० ते ११५०० पर्यंत दर मिळाला.

राज्यातील विविध बाजारसमितींमधील मंगळवार (दि.२५) सविस्तर दर खालीलप्रमाणे 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/06/2024
बार्शी---क्विंटल38500105008500
पैठण---क्विंटल79500107809700
भोकर---क्विंटल79050107019875
कारंजा---क्विंटल515103001200511500
मानोरा---क्विंटल5286991160010842
मालेगाव (वाशिम)---क्विंटल41109001140011000
हिंगोलीगज्जरक्विंटल95108001130011050
मुरुमगज्जरक्विंटल4110001100011000
पांढरकवडाहायब्रीडक्विंटल12109001150011100
बाभुळगावहायब्रीडक्विंटल135102001155511100
लातूरलालक्विंटल575105001170011200
अकोलालालक्विंटल60094001183010855
अमरावतीलालक्विंटल912105001190011200
धुळेलालक्विंटल99890100009920
यवतमाळलालक्विंटल41109001199011445
चिखलीलालक्विंटल2590001130010150
नागपूरलालक्विंटल455105001165111363
हिंगणघाटलालक्विंटल51789001205510300
चाळीसगावलालक्विंटल38000100009500
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल44114001174011570
दिग्रसलालक्विंटल6113001150011450
वणीलालक्विंटल7104251123511000
सावनेरलालक्विंटल125112501152111420
गंगाखेडलालक्विंटल3110001150011000
मेहकरलालक्विंटल10098001140010800
दौंड-केडगावलालक्विंटल129000100009600
औराद शहाजानीलालक्विंटल15109501159111270
तुळजापूरलालक्विंटल15110011100111001
उमरगालालक्विंटल290501090010800
सेनगावलालक्विंटल2697001150010500
चांदूर-रल्वे.लालक्विंटल43112901150011400
नेर परसोपंतलालक्विंटल1090001165010389
दुधणीलालक्विंटल66106001174011170
काटोललोकलक्विंटल3780001135110800
बीडपांढराक्विंटल158100110509967
गेवराईपांढराक्विंटल892001143210500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल83812107009600
परतूरपांढराक्विंटल2090001057510000
देउळगाव राजापांढराक्विंटल2500087008700
औराद शहाजानीपांढराक्विंटल40109011173111316
देवळापांढराक्विंटल1950095009500

Web Title: Tur Bajarbhav Hinganghat highest while other places prices continue to fluctuate; Read today's tur market prices in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.