Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? लासलगाव-पिंपळगावला आज किती भाव मिळाला?

आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? लासलगाव-पिंपळगावला आज किती भाव मिळाला?

today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune, Nashik apmc | आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? लासलगाव-पिंपळगावला आज किती भाव मिळाला?

आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? लासलगाव-पिंपळगावला आज किती भाव मिळाला?

मागील काही दिवसांपासून बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे, तर उन्हाळी कांद्याचा हंगाम आता संपत आला आहे. आज दिनांक २९ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

मागील काही दिवसांपासून बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे, तर उन्हाळी कांद्याचा हंगाम आता संपत आला आहे. आज दिनांक २९ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक २९ डिसेंबर २३ रोजी लासलगावची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत लाल कांद्याच्या ४२६ नगांची आवक झाली. तर पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत लाल कांद्याची सकाळच्या सत्रात ४०४ नग आवक झाली. विंचूर उपबाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी ९०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी १६५० रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला.  याच बाजारसमितीत गोल्टी कांद्याला कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ६५० रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात मिळालेले कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
खेड-चाकण---250100020001500
येवलालाल1000040015801400
येवला -अंदरसूललाल800035016261450
लासलगावलाल708870016511551
लासलगाव - विंचूरलाल850070016801500
कळवणलाल600040019001250
मनमाडलाल410050016031400
दिंडोरी-वणीलाल2847130121021601
पुणे -पिंपरीलोकल7150017001600
कामठीलोकल32300034003200
कळवणउन्हाळी67520020351401

Web Title: today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune, Nashik apmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.