Lokmat Agro >बाजारहाट > ताडफळांचा तोरा वाढला; वाचा काय मिळतोय दर

ताडफळांचा तोरा वाढला; वाचा काय मिळतोय दर

The price of palm trees has increased; read what is the price being paid | ताडफळांचा तोरा वाढला; वाचा काय मिळतोय दर

ताडफळांचा तोरा वाढला; वाचा काय मिळतोय दर

Tad Gole : पर्यटन हंगाम बरहत असतानाच अलिबाग तालुक्यात ताडफळांचा दर तेजीत आहे. गेल्यावर्षी ही फळे प्रति डझन १०० या दराने विकण्यात येत होती. आता त्यामध्ये ३० रुपयांनी वाढली आहे.

Tad Gole : पर्यटन हंगाम बरहत असतानाच अलिबाग तालुक्यात ताडफळांचा दर तेजीत आहे. गेल्यावर्षी ही फळे प्रति डझन १०० या दराने विकण्यात येत होती. आता त्यामध्ये ३० रुपयांनी वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पर्यटन हंगाम बरहत असतानाच अलिबाग तालुक्यात ताडफळांचा दर तेजीत आहे. गेल्यावर्षी ही फळे प्रति डझन १०० या दराने विकण्यात येत होती. आता त्यामध्ये ३० रुपयांनी वाढली आहे.

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ताडफळे अलिबाग तालुक्यातील बहुसंख्य बाजारात विक्रीसाठी बाजारात येतात, तर एप्रिल व मे मध्ये त्यांची आवक वाढते. यंदा ही फळे आतापासूनच तेजीत आहेत.

सध्या त्याचा भाव १३० रुपये असला तरी काही ठिकाणी आकारानुसार १०० ते १५० रुपये डझनाने विक्री होत आहे. पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याने त्यांना मागणी अधिक आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल, भोवाळे, पालव आदी गावांतून प्रामुख्याने ताडफळे विक्रीसाठी येतात.

हेही वाचा : बाजारात कलिंगड अन् खरबूजची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Web Title: The price of palm trees has increased; read what is the price being paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.