Lokmat Agro >बाजारहाट > राज्याच्या 'या' बाजारात मिळतोय सर्वाधिक गहू दर; वाचा आजचे गहू बाजारभाव

राज्याच्या 'या' बाजारात मिळतोय सर्वाधिक गहू दर; वाचा आजचे गहू बाजारभाव

The highest wheat price is being obtained in this market of the state; Read today's wheat market price | राज्याच्या 'या' बाजारात मिळतोय सर्वाधिक गहू दर; वाचा आजचे गहू बाजारभाव

राज्याच्या 'या' बाजारात मिळतोय सर्वाधिक गहू दर; वाचा आजचे गहू बाजारभाव

Today Wheat Market Rate Of Maharashtra : राज्याच्या बहुतांशी भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारात दाखल झाला आहे. यंदा कपाशी, सोयाबीन सारख्या नगदी पिकांनी म्हणावी तशी साथ न दिल्याने आता शेतकऱ्यांना गहू पिकांकडून मोठ्या आशा लागून आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील गहू बाजार दर.

Today Wheat Market Rate Of Maharashtra : राज्याच्या बहुतांशी भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारात दाखल झाला आहे. यंदा कपाशी, सोयाबीन सारख्या नगदी पिकांनी म्हणावी तशी साथ न दिल्याने आता शेतकऱ्यांना गहू पिकांकडून मोठ्या आशा लागून आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील गहू बाजार दर.

शेअर :

Join us
Join usNext

राज्याच्या बहुतांशी भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारात दाखल झाला आहे. यंदा कपाशी, सोयाबीन सारख्या नगदी पिकांनी म्हणावी तशी साथ न दिल्याने आता शेतकऱ्यांना गहू पिकांकडून मोठ्या आशा लागून आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील गहू बाजार दर.

आज गुरुवार (दि.१३) राज्यात एकूण ९५२४ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ४२५ क्विंटल २१८९, ५३ क्विंटल अर्जुन, १० क्विंटल हायब्रिड, ११२ क्विंटल कल्याण सोना, ६१९३ क्विंटल लोकल, ३७० क्विंटल नं.३, १० क्विंटल पिवळा, १४४१ क्विंटल शरबती वाणांच्या गव्हाचा समावेश होता.  

२१८९ वाणाच्या गव्हाला आज सर्वाधिक आवकेच्या वाशिम बाजारात कमीत कमी २५०० तर सरासरी २८०० दर मिळाला. तसेच अर्जुन वाणाच्या गव्हाला सिल्लोड येथे  २७५०, 'हायब्रिड'ला बीड येथे २०००,बारामती येथे कल्याण सोना गव्हास २९००,मुंबई येथे लोकल वाणाच्या गव्हाला ४५००, सोलापूर येथे शरबतीला ३४९५ सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल7235028002600
पाचोरा---क्विंटल15270033513121
कारंजा---क्विंटल600280030802980
सावनेर---क्विंटल5285028502850
पालघर (बेवूर)---क्विंटल118315031503150
तुळजापूर---क्विंटल155250028252700
राहता---क्विंटल10275630262900
बारामती२१८९क्विंटल75260033003100
लासलगाव२१८९क्विंटल113280334763140
वाशीम२१८९क्विंटल150250029002800
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल30275028502800
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल6280028002800
नांदगाव२१८९क्विंटल23240032312650
दौंड२१८९क्विंटल28240031252850
सिल्लोडअर्जुनक्विंटल53270028002750
बीडहायब्रीडक्विंटल10180022002000
बारामतीकल्याण सोनाक्विंटल112230030502900
अकोलालोकलक्विंटल51260530152875
अमरावतीलोकलक्विंटल37285031002975
धुळेलोकलक्विंटल100190031902825
यवतमाळलोकलक्विंटल4250025002500
चोपडालोकलक्विंटल3260026002600
चिखलीलोकलक्विंटल33228029102595
नागपूरलोकलक्विंटल174285629142900
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल39260035013050
हिंगणघाटलोकलक्विंटल15240025502500
मुंबईलोकलक्विंटल4683300060004500
उमरेडलोकलक्विंटल53270032003000
अमळनेरलोकलक्विंटल30260030813081
चाळीसगावलोकलक्विंटल40250033102850
वर्धालोकलक्विंटल19265527702700
मलकापूरलोकलक्विंटल40274031402840
सटाणालोकलक्विंटल11241528512760
कोपरगावलोकलक्विंटल113284931613111
रावेरलोकलक्विंटल1280528052805
गेवराईलोकलक्विंटल27250033812950
गंगाखेडलोकलक्विंटल13250030002500
तेल्हारालोकलक्विंटल27254029752870
देउळगाव राजालोकलक्विंटल16240029002700
मेहकरलोकलक्विंटल35250026002550
उल्हासनगरलोकलक्विंटल550300032003100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल23240032002800
काटोललोकलक्विंटल6270027512740
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल50250027752700
जालनानं. ३क्विंटल370275033002840
माजलगावपिवळाक्विंटल10260031522950
सोलापूरशरबतीक्विंटल728270039803495
पुणेशरबतीक्विंटल410450055005000
नागपूरशरबतीक्विंटल300320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3250038003150

Web Title: The highest wheat price is being obtained in this market of the state; Read today's wheat market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.