Join us

Soybean Market Rate : बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:20 IST

Today Soybean Market Rate Update : राज्यातील विधानसभा निवडणूक पश्चात गुरुवारी (दि.२१) ११ बाजार समित्या मिळून ३२३३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात लोकल व पिवळ्या या दोन वाणांच्या सोयाबीनचा समावेश होता. 

राज्यातील विधानसभा निवडणूक पश्चात गुरुवारी (दि.२१) ११ बाजार समित्या मिळून ३२३३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात लोकल व पिवळ्या या दोन वाणांच्या सोयाबीनचा समावेश होता. 

आज हिंगोली-खानेगाव नाका बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक दिसून आली. ज्यात कमीत कमी ३८५० तर सरासरी ४०३७ रुपयांचा दर मिळाला. त्यासोबतच तुळजापूर बाजारात कमीत कमी ४१०० तर सरासरी ४१०० रुपयांचा दर मिळाला. 

यासोबतच मराठवाड्याच्या पैठण बाजारात सोयाबीनला ४०७१, उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव बाजारात ४२५५ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/11/2024
जळगाव---क्विंटल180300042704255
तुळजापूर---क्विंटल1500410041004100
नागपूरलोकलक्विंटल673380042114108
चांदवडलोकलक्विंटल200250040003900
पैठणपिवळाक्विंटल6407140714071
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल285385042254037
दिग्रसपिवळाक्विंटल155385040953995
गंगाखेडपिवळाक्विंटल110435044004350
देउळगाव राजापिवळाक्विंटल25300041414000
किनवटपिवळाक्विंटल43400044004250
पाथरीपिवळाक्विंटल56270041014000
टॅग्स :बाजारसोयाबीनमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमराठवाडाविदर्भ