Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Maize Bajar Bhav : 'या' बाजारात सोयाबीन, मक्याची आवक; कसा मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Maize Bajar Bhav : 'या' बाजारात सोयाबीन, मक्याची आवक; कसा मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Maize Bazaar Bhav : Soybean, maize arrive in 'this' market; Read in detail how it was obtained | Soybean Maize Bajar Bhav : 'या' बाजारात सोयाबीन, मक्याची आवक; कसा मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Maize Bajar Bhav : 'या' बाजारात सोयाबीन, मक्याची आवक; कसा मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीन व मक्याची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीन व मक्याची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१२ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) २५२ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ४ हजार ६८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

तर बाजारात मक्याची (Maize) आवक ५५६ क्विंटल इतकी झाली तर मक्याला २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (१२ जानेवारी) रोजी पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. बुलढाणा-धड येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १३९ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

सिल्लोड बाजारात पिवळी जातीच्या मक्याची आवक ५५६ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार २५० प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीन व मक्याची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/01/2025
सिल्लोड---क्विंटल22400041504100
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल139370044004000
देवणीपिवळाक्विंटल91390043114105

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/01/2025
सिल्लोडपिवळीक्विंटल556210022502200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : NAFED centers : नाफेड केंद्रांची आज डेडलाइन: शेतकरी सोयाबीन विक्रीपासून राहणार का वंचित?

Web Title: Soybean Maize Bazaar Bhav : Soybean, maize arrive in 'this' market; Read in detail how it was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.