Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav: पिवळ्या सोयाबीनची आवक किती; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: पिवळ्या सोयाबीनची आवक किती; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: How much is the arrival of yellow soybeans; Read the price in detail | Soybean Bajar Bhav: पिवळ्या सोयाबीनची आवक किती; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: पिवळ्या सोयाबीनची आवक किती; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१२ फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ४२ हजार ९८० क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ८६८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीन जराशी वाढताना दिसली.

आज (१२ फेब्रुवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ९ हजार ८८१ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार २४३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहूरी -वांबोरी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/02/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल5350038753688
माजलगाव---क्विंटल726320040514001
चंद्रपूर---क्विंटल36355039253870
राहूरी -वांबोरी---क्विंटल1370037003700
पाचोरा---क्विंटल110375039803851
सिल्लोड---क्विंटल14400040004000
कारंजा---क्विंटल4000365040803825
रिसोड---क्विंटल1600352041003800
तुळजापूर---क्विंटल160400040004000
मालेगाव (वाशिम)---क्विंटल290380040003900
धुळेहायब्रीडक्विंटल48262541454015
सोलापूरलोकलक्विंटल118390040904030
अमरावतीलोकलक्विंटल5238385040203935
परभणीलोकलक्विंटल160380039503900
नागपूरलोकलक्विंटल755360041003975
हिंगोलीलोकलक्विंटल540360041003850
मेहकरलोकलक्विंटल890340042004000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल185331140894041
लातूरपिवळाक्विंटल9881350042434100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल92380040003900
जालनापिवळाक्विंटल2670340040003950
अकोलापिवळाक्विंटल2428330040603900
यवतमाळपिवळाक्विंटल848395041004025
चोपडापिवळाक्विंटल20360040853600
आर्वीपिवळाक्विंटल370300040203800
हिंगणघाटपिवळाक्विंटल2920275040753400
बीडपिवळाक्विंटल8340034003400
वाशीमपिवळाक्विंटल2400371543004020
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल825350041053900
वर्धापिवळाक्विंटल187367540653850
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल263365039703800
जिंतूरपिवळाक्विंटल115386240003951
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल900357539753775
दिग्रसपिवळाक्विंटल215391040003985
सावनेरपिवळाक्विंटल26375039003830
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल40390040553995
गेवराईपिवळाक्विंटल5370039503850
परतूरपिवळाक्विंटल7392040003977
गंगाखेडपिवळाक्विंटल30405041004050
वरूडपिवळाक्विंटल33377039003820
देउळगाव राजापिवळाक्विंटल2305030503050
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल81350039003600
तासगावपिवळाक्विंटल20413043204250
गंगापूरपिवळाक्विंटल17363539703800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल500370040854050
निलंगापिवळाक्विंटल130390040504000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1033395140604005
मुरुमपिवळाक्विंटल363300039753719
उमरखेडपिवळाक्विंटल120400041004050
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130400041004050
राजूरापिवळाक्विंटल112375038753845
काटोलपिवळाक्विंटल318340040823850
पुलगावपिवळाक्विंटल74341038803825
सिंदीपिवळाक्विंटल81345040003740
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल750365041004000
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल90348536953500

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: मंगळवारचा अख्खा दिवस गेला मुदतवाढीच्या चर्चेत; मुदतवाढ मिळाली की नाही वाचा सविस्तर

Web Title: Soybean Bazaar Bhav: How much is the arrival of yellow soybeans; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.