lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याच्या दराला पुन्हा उतरती कळा! राज्यभरातील दर १५ रूपयांच्या आसपास

कांद्याच्या दराला पुन्हा उतरती कळा! राज्यभरातील दर १५ रूपयांच्या आसपास

Onion prices are falling again! | कांद्याच्या दराला पुन्हा उतरती कळा! राज्यभरातील दर १५ रूपयांच्या आसपास

कांद्याच्या दराला पुन्हा उतरती कळा! राज्यभरातील दर १५ रूपयांच्या आसपास

कांद्याचे दर पुन्हा कोसळले असून उन्हाळ कांदा काढणीच्या वेळेस शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

कांद्याचे दर पुन्हा कोसळले असून उन्हाळ कांदा काढणीच्या वेळेस शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांद्याच्या दराला या आठवड्यामध्ये उतरती कळा लागली आहे. केंद्र सरकारने घातलेली निर्यातबंधी, वाढवलेले निर्यातशुल्क आणि सध्या उन्हाळ कांद्याची बाजारात वाढणारी आवक पाहता दराने मान टाकली आहे. सध्या राज्यभरातील दरांचा विचार केला तर १ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल ते २ हजार रूपये प्रतिक्विंटच्या दरम्यान कांद्याला दर मिळत आहे. 

दरम्यान, काही शेतकरी बंगळुरू येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात असल्यामुळे त्यांना चांगला दर मिळत असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना १२ ते १६ रूपये किलो याप्रमाणे दर मिळाला. आज राज्यातील भुसावळ, मलकापूर आणि राहुरी बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे १२००, १२०५ आणि १३०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. 

आजच्या कांद्याचा सर्वांत जास्त दर विचारात घेतला तर रामटेक येथील ४ हजार ५०० आणि पुणे - मांजरी येथील ४ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर सोडला तर सगळ्या  ठिकाणी २ हजार किंवा २ हजारांपेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे सध्या शेतकरी हवालदिल झाले असून कांद्याची निर्यात लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. 

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2023
कोल्हापूर---क्विंटल647450035001700
अकोला---क्विंटल905100024002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल333060015001050
राहूरी---क्विंटल460120024001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9560130025001900
खेड-चाकण---क्विंटल450100025002000
दौंड-केडगाव---क्विंटल482570025001800
हिंगणा---क्विंटल4220022002200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1625090027002000
सोलापूरलालक्विंटल3885810034001700
येवला -आंदरसूललालक्विंटल500060022501850
लासलगावलालक्विंटल7200100025252100
लासलगाव - निफाडलालक्विंटल1975150122712151
लासलगाव - विंचूरलालक्विंटल16160100023002100
जळगावलालक्विंटल179866219501427
पंढरपूरलालक्विंटल18820030001800
नागपूरलालक्विंटल1840150022002025
सिन्नर - नायगावलालक्विंटल172100022002000
कळवणलालक्विंटल820080024751700
संगमनेरलालक्विंटल709550028011650
चांदवडलालक्विंटल900090022151980
मनमाडलालक्विंटल4500100022401900
सटाणालालक्विंटल507542523501850
कोपरगावलालक्विंटल159050021092050
कोपरगावलालक्विंटल9022150023261975
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल5370100022001950
साक्रीलालक्विंटल141560019001500
देवळालालक्विंटल500050022001975
राहतालालक्विंटल219140025002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल51970025001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल333770021001400
पुणेलोकलक्विंटल14810100026001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3200020002000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल60300045004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल32050025001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल120095021621380
मलकापूरलोकलक्विंटल32592516001205
कामठीलोकलक्विंटल18160020001800
कल्याणनं. १क्विंटल3200027002350
नागपूरपांढराक्विंटल2500200022002150
नाशिकपोळक्विंटल1973120123511850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल14355120026002050
नाशिकउन्हाळीक्विंटल42100020001600
लासलगावउन्हाळीक्विंटल90100021001900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल150100020001800
कळवणउन्हाळीक्विंटल1385050025701800
मनमाडउन्हाळीक्विंटल30070018421500
सटाणाउन्हाळीक्विंटल306050026001970
कोपरगावउन्हाळीक्विंटल26070025002200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल271120023002000
भुसावळउन्हाळीक्विंटल40100015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल4400050004500
देवळाउन्हाळीक्विंटल100050026001600

Web Title: Onion prices are falling again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.