lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > आज महिनाअखेरीस लासलगाव, नाशिक बाजारसमितीत असे मिळाले बाजारभाव

आज महिनाअखेरीस लासलगाव, नाशिक बाजारसमितीत असे मिळाले बाजारभाव

onion market rates in Lasalgaon, Nashik, Pimpalgaon, Maharashtra market yard | आज महिनाअखेरीस लासलगाव, नाशिक बाजारसमितीत असे मिळाले बाजारभाव

आज महिनाअखेरीस लासलगाव, नाशिक बाजारसमितीत असे मिळाले बाजारभाव

आज फेब्रुवारीचा अखेरचा दिवस होता. आजच्या दिवशी लासलगाव, पिंपळगाव, मालेगाव, पुणे बाजारसमित्यांमध्ये कांद्याला बाजारभाव काय मिळाला, ते जाणून घेऊ

आज फेब्रुवारीचा अखेरचा दिवस होता. आजच्या दिवशी लासलगाव, पिंपळगाव, मालेगाव, पुणे बाजारसमित्यांमध्ये कांद्याला बाजारभाव काय मिळाला, ते जाणून घेऊ

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक २९ फेब्रुवारी रोजी लासलगावच्या विंचूर बाजार समितीत लाल कांद्याची १२ हजार ९०० क्विंटल आवक झाली. तर लासलगाव बाजारसमितीत ८९७६ क्विंटल आवक झाली.

विंचूर बाजारसमितीत कमीत कमी बाजारभाव ६०० आणि सरासरी १६५० रु. प्रति क्विंटल इतके होते. तर लासलगाव बाजारसमितीत १६५१ रुपये  सरासरी बाजारभाव होते.

मालेगाव मुंगसे येथेही १२ हजार ५०० क्विंटल आवक झाली. या बाजारसमितीत  सरासरी १५५० रु. प्रति क्विंटल बाजारभाव होते.

राज्यातील प्रमुख बाजारांत आजचे कांदा बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

29/02/2024
कोल्हापूर---734570020001300
अकोला---800120022001800

छत्रपती

संभाजीनगर

---377030018001050

मुंबई

- कांदा बटाटा मार्केट

---12092140019001650
खेड-चाकण---150140021001800
सातारा---279100018001400
हिंगणा---4150018001800
येवलालाल1700050017621550
धुळेलाल157826019001400
लासलगावलाल897660018451651

लासलगाव

- विंचूर

लाल1290060018021650
जळगावलाल160241217251087
मालेगाव-मुंगसेलाल1250060017481550
पंढरपूरलाल39920021001150
नागपूरलाल1500150020001875
सिन्नर - नायगावलाल50850017511600
कळवणलाल750065017751301
संगमनेरलाल699820021511175
चांदवडलाल7500100018951650
मनमाडलाल350040017851550
सटाणालाल715020017051495
भुसावळलाल11100020001500
यावललाल461600930810
दिंडोरी-वणीलाल8274145122011775
वैजापूरलाल36750020001000
देवळालाल615030016651550
सांगली -फळे भाजीपालालोकल331240022001300
पुणेलोकल192406001800900
पुणे -पिंपरीलोकल5200020002000
पुणे-मोशीलोकल8674001200800
वाईलोकल1580020001400
कामठीलोकल20150025002000
कल्याणनं. १3200022202100
नागपूरपांढरा1700160020001800
पिंपळगाव बसवंतपोळ1800030018201550

Web Title: onion market rates in Lasalgaon, Nashik, Pimpalgaon, Maharashtra market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.