Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; कसा मिळाला दर वाचा सविस्तर

Onion Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; कसा मिळाला दर वाचा सविस्तर

Onion Bazaar Bhav : Arrival of red onion increased in Solapur market; Read in detail how the price was obtained | Onion Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; कसा मिळाला दर वाचा सविस्तर

Onion Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; कसा मिळाला दर वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Onion Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Onion Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१४ डिसेंबर) रोजी कांदाची आवक १,३९,४८४ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ९३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१४ डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये नं-१, नं-२, नं-३, लाल, पांढरा, पोळ, लोकल या जातीच्या कांद्याची आवक झाली. यात सोलापूर बाजार समितीमध्ये लाल जातीच्या  कांद्याची सर्वाधिक ५० हजार १९ क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर शिरपूर बाजार समितीमध्ये पांढरा जातीच्या कांद्याची आवक सर्वात कमी ८ क्विंटल आवक झाली तर त्याला किमान दर हा ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमान दर हा २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वासाधारण दर हा २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/12/2024
कोल्हापूर---क्विंटल6658100045002400
जालना---क्विंटल165130052002300
अकोला---क्विंटल1366250040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल892120037002450
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल338200045003250
सोलापूरलालक्विंटल5001930052002200
बारामतीलालक्विंटल445250067005000
येवला -आंदरसूललालक्विंटल500020028762350
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल405150038002650
लासलगाव - निफाडलालक्विंटल350150135002600
लासलगाव - विंचूरलालक्विंटल11201100032002650
धाराशिवलालक्विंटल11280045003650
नागपूरलालक्विंटल1000200040003500
सिन्नर - नायगावलालक्विंटल325140028792600
राहूरी -वांबोरीलालक्विंटल978920037002300
चांदवडलालक्विंटल10200100035522350
मनमाडलालक्विंटल450060033002600
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2597150028002350
शिरपूरलालक्विंटल55550032502500
भुसावळलालक्विंटल10300035003300
वैजापूरलालक्विंटल13485030002500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल6822100040002500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18220043003250
पुणे-मोशीलोकलक्विंटल537100040002500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल18250040002500
वाईलोकलक्विंटल15300070005000
मंगळवेढालोकलक्विंटल9750042503900
शेवगावनं. १क्विंटल530260033002950
शेवगावनं. २क्विंटल516160025002200
शेवगावनं. ३क्विंटल35440015001200
धुळेपांढराक्विंटल252320055104700
नागपूरपांढराक्विंटल680240040003600
शिरपूरपांढराक्विंटल850029002900
नाशिकपोळक्विंटल3390110034752800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800080038802650
रामटेकउन्हाळीक्विंटल16400050004500

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Adhar Card Free Update : आधार कार्ड आता 'या' तारखेपर्यंत करता येणार फ्री अपडेट वाचा सविस्तर

Web Title: Onion Bazaar Bhav : Arrival of red onion increased in Solapur market; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.