Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : बाजारात 'या' जातीच्या मक्याची चलती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : बाजारात 'या' जातीच्या मक्याची चलती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bazaar Bhav: The movement of 'this' variety of maize in the market; Read in detail how it is getting the price | Maize Bajar Bhav : बाजारात 'या' जातीच्या मक्याची चलती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : बाजारात 'या' जातीच्या मक्याची चलती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२९ जानेवारी) रोजी बाजारातमकाची (Maize) आवक (Arrivals) २ हजार १३७ क्विंटल इतकी आवक झाली तर त्याला २ हजार २५८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२९ जानेवारी) रोजी हायब्रीड, लाल, लोकल, नं. २, पिवळी या जातीच्या मक्याची आवक झाली. सटाणा येथील बाजारात पिवळी जातीच्या मक्याची आवक ५ हजार ४८० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार २५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा २ हजार ८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा २ हजार २९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहूरी -वांबोरी  येथील बाजार समितीमध्ये मक्याची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ९५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा १ हजार ९५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2025
लासलगाव----क्विंटल2090190023312281
लासलगाव - निफाड----क्विंटल786219124002350
राहूरी -वांबोरी----क्विंटल2195119511951
संगमनेर----क्विंटल9225122512251
करमाळा----क्विंटल52205022512251
सटाणाहायब्रीडक्विंटल5480208022902250
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल94190022252225
अमरावतीलालक्विंटल3222523002262
शहादालालक्विंटल21213722142140
अमळनेरलालक्विंटल800184121312131
मुंबईलोकलक्विंटल367280039003500
तासगावलोकलक्विंटल24216022202190
परांडानं. २क्विंटल1205020502050
धुळेपिवळीक्विंटल213210022082208
दोंडाईचापिवळीक्विंटल351180021932100
चोपडापिवळीक्विंटल200175122192100
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल200205022002125
मलकापूरपिवळीक्विंटल355180022502250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे  ही वाचा सविस्तर : Natural farming : पद्मश्री सुभाष शर्मा यांचा मार्ग शेतकऱ्यांसाठी आशादायी

Web Title: Maize Bazaar Bhav: The movement of 'this' variety of maize in the market; Read in detail how it is getting the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.