Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : मालेगाव बाजारात मक्याची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : मालेगाव बाजारात मक्याची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bazaar Bhav: The arrival of maize in Malegaon market has increased; Read in detail how the price was obtained | Maize Bajar Bhav : मालेगाव बाजारात मक्याची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : मालेगाव बाजारात मक्याची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (७ जानेवारी) रोजी बाजारातमकाची(Maize) आवक(Arrivals) १४ हजार ८६६ इतकी आवक झाली तर त्याला २ हजार ३०३ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (७ जानेवारी) रोजी पिवळी, लाल, हायब्रीड, लोकल, नं. १, सफेद गंगा  जातीच्या मक्याची आवक झाली. मालेगाव येथील बाजारात पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक ६ हजार ५०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा २ हजार २२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार ४३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

रावेर येथील बाजार समितीमध्ये पिवळी जातीच्या मक्याची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा १ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2025
लासलगाव - निफाड----क्विंटल440227524602390
जालनालालक्विंटल687185023002175
अमरावतीलालक्विंटल3215023002225
शहादालालक्विंटल30225023162270
पुणेलालक्विंटल3240026002500
अमळनेरलालक्विंटल300200021002100
अहिल्यानगरलोकलक्विंटल21200022002100
मुंबईलोकलक्विंटल1097230040003500
सावनेरलोकलक्विंटल95220023522300
जामखेडलोकलक्विंटल9200022002100
कळवणनं. १क्विंटल1550200124112351
दोंडाईचापिवळीक्विंटल671212223862290
मालेगावपिवळीक्विंटल6500222524302300
चोपडापिवळीक्विंटल160185123122150
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल300221523362276
चाळीसगावपिवळीक्विंटल3000180023382200
सिल्लोडपिवळीक्विंटल567215022602200
रावेरपिवळीक्विंटल1186018601860
यावलपिवळीक्विंटल107153020501840
शहादासफेद गंगाक्विंटल12280028662800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :  'CCRI' : 'सीसीआरआय'चे क्रांतिकारी पाऊल शेतकऱ्यांना फायदेशीर कसे ते वाचा सविस्तर

Web Title: Maize Bazaar Bhav: The arrival of maize in Malegaon market has increased; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.