Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bazaar Bhav : Maize arrivals increased in Satana Bazaar; Read the details of what was received and the price | Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज मक्याची किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये आज मक्याची किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१८ डिसेंबर) रोजी मक्याची आवक ३८,१८५ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १८७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१८ डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लाल, पिवळी, लोकल या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात सटाणा बाजार समितीमध्ये हायब्रीड जातीच्या मक्याची सर्वाधिक ७ हजार ७४ क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १ हजार ९२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार २३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार २३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये मक्याची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर  कमाल दर हा  हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2024
लासलगाव----क्विंटल5885190022802250
लासलगाव - निफाड----क्विंटल2125193022692221
नागपूर----क्विंटल10200023002225
सिन्नर----क्विंटल406203022652100
पाचोरा----क्विंटल1000180021781921
अचलपूर----क्विंटल450200021002050
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल36215021512150
करमाळा----क्विंटल85202522002151
सटाणाहायब्रीडक्विंटल7074192522352235
गंगापूरहायब्रीडक्विंटल40183020001965
जालनालालक्विंटल2341195022712075
अमरावतीलालक्विंटल3215023002225
पुणेलालक्विंटल2250026002550
वडूजलालक्विंटल50223023002270
अहमदनगरलोकलक्विंटल145210022002150
मुंबईलोकलक्विंटल102230040003500
सावनेरलोकलक्विंटल485220922632225
चांदूर बझारलोकलक्विंटल1367150023001940
तासगावलोकलक्विंटल22223022802250
धुळेपिवळीक्विंटल1875200022362152
दोंडाईचापिवळीक्विंटल1779210022752200
मालेगावपिवळीक्विंटल4800195122452051
चोपडापिवळीक्विंटल350210022702152
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1152200023312166
पैठणपिवळीक्विंटल7210021002100
चाळीसगावपिवळीक्विंटल4300189022202020
सिल्लोडपिवळीक्विंटल567195020502000
यावलपिवळीक्विंटल242158021101920
देवळापिवळीक्विंटल1485195522802220

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Agro Advisroy : वाढत्या थंडीत पिकांची कशी काळजी घ्यावी; वाचा कृषी सल्ला सविस्तर

Web Title: Maize Bazaar Bhav : Maize arrivals increased in Satana Bazaar; Read the details of what was received and the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.