Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : मक्याची आवक बाजारात घटली; दरात झाला का बदल वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : मक्याची आवक बाजारात घटली; दरात झाला का बदल वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : Maize arrivals in the market decreased; Read more about the price change | Maize Bajar Bhav : मक्याची आवक बाजारात घटली; दरात झाला का बदल वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : मक्याची आवक बाजारात घटली; दरात झाला का बदल वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (५ डिसेंबर) रोजी मक्याची आवक २८,६९५ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ९७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

आज (५ डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये लाल, पिवळी, लोकल, नं-१ या जातीच्या मक्याच्या आवक झाली.  यात दोंडाईच्या बाजार समितीमध्ये पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक ६ हजार ४४२ क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार २०७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. आवक घटल्याने मक्याला येथील बाजारात चांगला भाव मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/12/2024
राहूरी -वांबोरी----क्विंटल25190020001950
संगमनेर----क्विंटल34210021002100
पाचोरा----क्विंटल1200160021711851
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल42205022012050
करमाळा----क्विंटल90195122252051
नांदूरा----क्विंटल55192021002100
राहता----क्विंटल20185018501850
जालनालालक्विंटल1408170022502000
अमरावतीलालक्विंटल99205022502150
जलगाव - मसावतलालक्विंटल35205020502050
पुणेलालक्विंटल2240026002500
तळोदालालक्विंटल13180021362000
मंगळवेढालालक्विंटल280198021602100
अहमदनगरलोकलक्विंटल245190023002100
सावनेरलोकलक्विंटल526216422502210
अहमहपूरलोकलक्विंटल30220122012201
काटोललोकलक्विंटल2220022002200
कळवणनं. १क्विंटल4000171123512251
परांडानं. २क्विंटल8205021502050
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल3000202522912201
धुळेपिवळीक्विंटल3884166021392075
दोंडाईचापिवळीक्विंटल6442180022072000
चोपडापिवळीक्विंटल500170122232096
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1411170122401970
चाळीसगावपिवळीक्विंटल3100173021711930
सिल्लोडपिवळीक्विंटल490190021002050
मलकापूरपिवळीक्विंटल1850185022701950
देउळगाव राजापिवळीक्विंटल2212521252125
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल1452200023002150
पारोळापिवळीक्विंटल150220023502350

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Rog Niyantran : असे ओळखा हरभरा पिकातील रोगांची लक्षणे; 'या' करा उपाय योजना

Web Title: Maize Bajar Bhav : Maize arrivals in the market decreased; Read more about the price change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.