lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

maharashtr agriculture farmer market yard todays tur rates How much did Turi get in the state today? | आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

आजचे सविस्तर तुरीचे दर किती

आजचे सविस्तर तुरीचे दर किती

शेअर :

Join us
Join usNext

यंदा तुरीच्या दराने चांगली उच्चांकी गाठली असून १०  हजारांच्या वर दर गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत असून अनेक बाजार समित्यांमध्ये होत असलेली तुरीची आवक कमी होताना दिसत आहे.  

दरम्यान, आज गज्जर,  हायब्रीड, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये उदगीर, कारंजा, अमरावती,  हिंगणघाट, नागपूर, मुर्तिजापूर, मलकापूर आणि चांदूर बाजार या बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक तर त्यापैकी केवळ अमरावती बाजार समितीमध्ये उच्चांकी १४ हजार ८०५ क्विंटल तुरीची आवक झाली.

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा औराद शहाजानी बाजार समितीमध्ये १० हजार २७० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता.  तर या ठिकाणी १० हजार ४४० रूपये कमाल दर मिळाला. तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा अंबड वडीगोद्री येथे केवळ ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. आजच्या दिवसातील तुरीचे  सरासरी दर हे ७ हजार ते  १० हजार २०० रूपयांच्या दरम्यान होते.

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे  दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल21850190008501
शहादा---क्विंटल47550097529000
दोंडाईचा---क्विंटल136910099829399
राहूरी -वांबोरी---क्विंटल59700100009900
सिल्लोड---क्विंटल2920092009200
उदगीर---क्विंटल33509500103839941
भोकर---क्विंटल42900095009250
कारंजा---क्विंटल36008700100959395
मालेगाव (वाशिम)---क्विंटल320940099009608
देवणी---क्विंटल29100801030010190
हिंगोलीगज्जरक्विंटल7158900100509475
मुरुमगज्जरक्विंटल3309500102009850
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1759987018200
सोलापूरलालक्विंटल6920098009505
अमरावतीलालक्विंटल14805915099519550
धुळेलालक्विंटल25770597858875
जळगावलालक्विंटल9900095009500
यवतमाळलालक्विंटल8149200100509625
परभणीलालक्विंटल53970099009750
मालेगावलालक्विंटल27551196369550
चोपडालालक्विंटल200855196009425
आर्वीलालक्विंटल900850096109500
चिखलीलालक्विंटल556850097009100
नागपूरलालक्विंटल182190001040010050
हिंगणघाटलालक्विंटल37798000103018700
वाशीम - अनसींगलालक्विंटल900925097509550
चाळीसगावलालक्विंटल150700094209000
पाचोरालालक्विंटल75940098009600
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल83930098009550
जिंतूरलालक्विंटल40960098009700
मुर्तीजापूरलालक्विंटल1800903099409585
मलकापूरलालक्विंटल33909105103509600
दिग्रसलालक्विंटल370927599009675
कोपरगावलालक्विंटल1920092009200
रावेरलालक्विंटल6900093859270
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल34760097007800
परतूरलालक्विंटल120975099519850
चांदूर बझारलालक्विंटल24848000101409650
धरणगावलालक्विंटल15910596959300
यावललालक्विंटल12819089708650
दौंड-केडगावलालक्विंटल40800096008700
औराद शहाजानीलालक्विंटल134100001027110135
तुळजापूरलालक्विंटल189500100009800
सेनगावलालक्विंटल233920096009400
चांदूर-रल्वे.लालक्विंटल505900097009400
नेर परसोपंतलालक्विंटल261760095709075
पांढरकवडालालक्विंटल282900098509500
उमरखेड-डांकीलालक्विंटल40750078007600
सिंदीलालक्विंटल59854599009360
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल1609750101009800
देवळालालक्विंटल1960596059605
दुधणीलालक्विंटल50597001025510000
वर्धालोकलक्विंटल203917596509450
परांडालोकलक्विंटल13980098009800
काटोललोकलक्विंटल680905096369450
बार्शीपांढराक्विंटल639000100009900
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल409800100009918
पाचोरापांढराक्विंटल40935096009500
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल7990099009900
करमाळापांढराक्विंटल790001015110000
गेवराईपांढराक्विंटल1918500100909400
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल1136000100007000
परतूरपांढराक्विंटल103970099009800
देउळगाव राजापांढराक्विंटल25750096009500
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल20920098469400
औराद शहाजानीपांढराक्विंटल194101001044010270
तुळजापूरपांढराक्विंटल159500100009800
पाथरीपांढराक्विंटल21600096009501

Web Title: maharashtr agriculture farmer market yard todays tur rates How much did Turi get in the state today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.