Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय?

Wheat Market : गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय?

Latest News Wheat market Local wheat arrivals are high in Mumbai see gahu bajarbhav | Wheat Market : गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय?

Wheat Market : गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय?

Wheat Market : गव्हाच्या दरात काहीशी घसरण सुरू असून मुंबई, पुण्यात काय भाव मिळतोय, ते पाहुयात..

Wheat Market : गव्हाच्या दरात काहीशी घसरण सुरू असून मुंबई, पुण्यात काय भाव मिळतोय, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Wheat Market : आज 18 मे 2025 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 17 हजार 541 क्विंटल गव्हाची (Gahu Market) झाली. या सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात (Mumbai Wheat market) लोकल गव्हाची 9 हजार 651 क्विंटलची झाली. गव्हाचे बाजारभाव खाली येत असून मुंबई बाजारात लोकल गव्हाला क्विंटलमागे 4 हजार 500 रुपये, तर पुणे बाजारात शरबती गव्हाला 5 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. 

आज शरबती गव्हाला सोलापूर (Sharbati Gahu Market) बाजारात सरासरी 3300 रुपये, अकोला बाजारात 3400 रुपये तर हिंगोली बाजारात 2900 रुपये दर मिळाला. गेवराई बाजारात लोकल गव्हाला सरासरी 2550 रुपये, मलकापूर बाजारात 2470 रुपये, अमळनेर बाजारात 2650 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 2610 रुपये दर मिळाला. 

तसेच लासलगाव बाजारात 2189 गव्हाला सरासरी 2900 रुपये, परभणी बाजारात 2850 रुपये, औसा बाजारात 2451 रुपये, तर भंडारा बाजारात 2500 रुपये दर मिळाला. दुसरीकडे सिल्लोड बाजारात अर्जुन गव्हाला कमीत कमी 2460 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

wheaदर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/05/2025
पाचोरा---क्विंटल299209126002511
भोकर---क्विंटल4287528752875
सावनेर---क्विंटल85244725512500
करमाळा---क्विंटल20220025002500
तुळजापूर---क्विंटल75245029002800
राहता---क्विंटल23255027522675
जळगाव१४७क्विंटल19245024752475
लासलगाव२१८९क्विंटल258230031522900
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल46247027002515
परभणी२१८९क्विंटल100245031002850
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल14240025002500
नांदगाव२१८९क्विंटल34243629512650
दौंड-पाटस२१८९क्विंटल23220031502750
औसा२१८९क्विंटल7242525012451
औराद शहाजानी२१८९क्विंटल8220027002562
भंडारा२१८९क्विंटल5240025002500
दुधणी२१८९क्विंटल47245529802620
सिल्लोडअर्जुनक्विंटल35246025502500
बीडहायब्रीडक्विंटल84250029452692
गंगापूरहायब्रीडक्विंटल42247527002548
अकोलालोकलक्विंटल166245026102535
अमरावतीलोकलक्विंटल618280030002900
धुळेलोकलक्विंटल198220028002700
यवतमाळलोकलक्विंटल100250025652532
मालेगावलोकलक्विंटल42168024152390
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल64202527902645
मुंबईलोकलक्विंटल9651300060004500
अमळनेरलोकलक्विंटल180242526502650
मुर्तीजापूरलोकलक्विंटल80247530002740
मलकापूरलोकलक्विंटल325228030402470
जामखेडलोकलक्विंटल36250027002600
सटाणालोकलक्विंटल63260129262826
शिरपूरलोकलक्विंटल155250027302691
रावेरलोकलक्विंटल5275027502750
गेवराईलोकलक्विंटल206242527002550
गंगाखेडलोकलक्विंटल15300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल30242528002600
उल्हासनगरलोकलक्विंटल670300035003250
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल83200022752150
मंगळवेढालोकलक्विंटल135250028102610
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल60250025302510
काटोललोकलक्विंटल112245025002500
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल415245026202550
जालनानं. ३क्विंटल1162247531252625
माजलगावपिवळाक्विंटल182243030002450
सोलापूरशरबतीक्विंटल819253541553300
अकोलाशरबतीक्विंटल95305036503400
पुणेशरबतीक्विंटल466460058005200
हिंगोलीशरबतीक्विंटल180270032502975

Web Title: Latest News Wheat market Local wheat arrivals are high in Mumbai see gahu bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.