Join us

मागील आठवड्यात कांद्याची आवक कशी राहिली, दर काय मिळाले? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:29 IST

Kanda Market : मागील आठवड्यात कांदा आवक आणि सरासरी दर कसे मिळाले? ते पाहुयात. 

Weekly Kanda Market : मागील आठवड्यात म्हणजे ७ जुलै २०२५ ते १३ जुलै २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील कांद्याच्या घाऊक बाजारांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कमी आवक नोंदवली गेली. या दिवसात आवक आणि सरासरी दर कसे मिळाले? ते पाहुयात. 

या आठवड्यात दररोजची राज्यभरातील कांदा आवक पुढीलप्रमाणे होती :

  • ७ जुलै रोजी २ लाख ७३ हजार ८२६ क्विंटल 
  • ८ जुलै – २ लाख ८१ हजार ५६४ क्विंटल
  • ९ जुलै – २ लाख ९७ हजार ३९७ क्विंटल
  • १० जुलै – २ हजार ८८ हजार २२० क्विंटल
  • ११ जुलै – २ लाख ८८ हजार ००४ क्विंटल
  • १२ जुलै – १ लाख ९२ हजार ५६० क्विंटल
  • १३ जुलै – ३६ हजार २३४ क्विंटल 

 

Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

तर मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव पाहिले तर... 

  • ७ जुलै – सरासरी १४७५ रुपये  
  • ८ जुलै – सरासरी १५५० रुपये 
  • ९ जुलै – सरासरी १५४० रुपये 
  • १० जुलै – सरासरी १५६० रुपये 
  • ११ जुलै – सरासरी १५५१ रुपये 
  • १२ जुलै – सरासरी १५४५ रुपये 
  • १३ जुलै – सरासरी १५८० रुपये 

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर