Join us

Vegetable Market : नाशिक बाजार समितीतील फळ आणि भाजीपाला दर, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 18:59 IST

Vegetable Market : आज शनिवार 31 ऑगस्ट रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फळाला दर काय मिळाला, हे पाहुयात. 

Vegetable Market : आज शनिवार 31 ऑगस्ट रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फळाला दर काय मिळाला, हे पाहुयात. 

नाशिक बाजार समिती (Nashik Market Yard) टोमॅटोची तीन हजार 75 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 700 रुपये दर मिळाला. वांगी प्रति क्विंटल 06 हजार रुपये, फ्लावर प्रतिक्विंटल 1785 रुपये, ढोबळी मिरची प्रति क्विंटल 05 हजार 810 रुपये, कारले प्रति क्विंटल 2250 रुपये दर मिळाला. 

भेंडी प्रति क्विंटल 2500 रुपये, गवार प्रति क्विंटल 3500 रुपये , आले 08 हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची 4550 रूपये प्रति क्विंटल, कोथिंबीर 5 हजार रुपये प्रति क्विंटल, मेथी 30 रुपये जुडी असा दर मिळाला. 

फळाला काय बाजारभाव? 

तर फळांमध्ये सफरचंद 10 हजार रुपये प्रति क्विंटल, डाळिंब 13 हजार रुपये प्रति क्विंटल, पेरू 3500 रुपये प्रति क्विंटल, केळी 1500 रुपये प्रति क्विंटल, पपई 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

 

टॅग्स :मार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकभाज्याफळे