Lokmat Agro >बाजारहाट > Unhal Kanda Market : उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली? लासलगावमध्ये काय भाव मिळाला?

Unhal Kanda Market : उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली? लासलगावमध्ये काय भाव मिळाला?

latest News Unhal Kanda Market Todays 1325 rupees per quintal market for onion in lasalgaon | Unhal Kanda Market : उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली? लासलगावमध्ये काय भाव मिळाला?

Unhal Kanda Market : उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली? लासलगावमध्ये काय भाव मिळाला?

Unhal Kanda Market : आज 04 एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Unhal Kanda Market) एक लाख 67 हजारची आवक झाली.

Unhal Kanda Market : आज 04 एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Unhal Kanda Market) एक लाख 67 हजारची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Unhal Kanda Market :  आज 04 एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Unhal Kanda Market) एक लाख 67 हजारची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1300 रुपये लासलगाव बाजारात 1100 रुपये, तर उन्हाळ कांद्याला 1350 रुपये असा दर मिळाला.

आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) इतर बाजार समितीपैकी अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 850 रुपये, धुळे बाजारात 1300 रुपये, धाराशिव बाजार 1400 रुपये तर मनमाड बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला. 

दुसरीकडे उन्हाळ कांद्याला नाशिक (Nashik Kanda Market) बाजारात 1275 रुपये, संगमनेर बाजारात 925 रुपये, सटाणा बाजारात 1225 रुपये, कोपरगाव बाजारात 1230 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, दिंडोरी बाजारात 1325 रुपये, देवळा बाजारात 1280 रुपये तर उमराणे बाजारात 1100 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/04/2025
कोल्हापूर---क्विंटल442860018001200
अकोला---क्विंटल66560015001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1128090017001300
दौंड-केडगाव---क्विंटल449640017001400
राहता---क्विंटल155840015001150
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल464090017101350
सोलापूरलालक्विंटल2581620018001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल4504001300850
धुळेलालक्विंटल82820014201300
लासलगाव - निफाडलालक्विंटल24070011971142
धाराशिवलालक्विंटल96100018001400
चांदवडलालक्विंटल420090013751230
मनमाडलालक्विंटल30055211481000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल480060016001100
पुणेलोकलक्विंटल1029660016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल15100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7160017001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल3284001400900
इस्लामपूरलोकलक्विंटल40100016001350
मंगळवेढालोकलक्विंटल9540016001440
कामठीलोकलक्विंटल16150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल100065012011051
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल750050013191175
नाशिकउन्हाळीक्विंटल234045015111275
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल401085615151375
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200050013321050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल65750014861350
संगमनेरउन्हाळीक्विंटल56122001651925
मनमाडउन्हाळीक्विंटल120050013811200
सटाणाउन्हाळीक्विंटल1633040014001225
कोपरगावउन्हाळीक्विंटल2544100014411225
कोपरगावउन्हाळीक्विंटल150450014101230
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1250070015521325
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल214082520001300
भुसावळउन्हाळीक्विंटल14100016001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल38078614131325
गंगापूरउन्हाळीक्विंटल369176514201255
देवळाउन्हाळीक्विंटल730025014051280
उमराणेउन्हाळीक्विंटल1250050014011100

Web Title: latest News Unhal Kanda Market Todays 1325 rupees per quintal market for onion in lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.