Join us
Daily Top 2Weekly Top 5

Today Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळसह लाल कांद्याची आवक, काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:42 IST

Today Kanda Market : आज कांदा दर पुन्हा घसरले असून असून लासलगाव सह चांदवड मार्केटमध्ये लाल कांदा आवक झाली.

Today Kanda Market : आज २२ नोव्हेंबर रोजी लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तरी सरासरी ११७५ रुपये तर लाल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. तर आज या बाजारात ०६ हजार ३०० क्विंटल कांद्याची आवक झाली. 

त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, कोपरगाव बाजारात सरासरी ९५०  रुपये, पैठण बाजारात सरासरी ६६७ रुपये, नाशिक बाजारात अकराशे रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १९०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजार सरासरी १ हजार रुपये, जळगाव बाजारात ८७७ रुपये, धाराशिव बाजारात ११६२ रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये तर चांदवड बाजारात १९५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/11/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल3861001500800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल75364001390975
अकोला---क्विंटल73550013001000
चंद्रपुर---क्विंटल380130020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23922701100685
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल4922001135667
धाराशिवलालक्विंटल1482515001162
जळगावलालक्विंटल13233501427877
जळगावउन्हाळीक्विंटल2150015001500
कोल्हापूर---क्विंटल579450020001000
कोल्हापूरलोकलक्विंटल450120020001600
नागपूरलालक्विंटल1010110018001458
नागपूरपांढराक्विंटल820160020001900
नाशिकलालक्विंटल50030030261525
नाशिकउन्हाळीक्विंटल4105034516101070
पुणेनं. १क्विंटल78730015001200
पुणेलोकलक्विंटल74685015501200
सांगलीलोकलक्विंटल431250019001200
सातारालालक्विंटल100100020001500
साताराहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलोकलक्विंटल215001650800
सोलापूरलालक्विंटल1821010025001000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)87210 
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरअहिल्यानगर