Lokmat Agro >बाजारहाट > Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर

Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर

latest news Till Bajarbhav: Till has become a 'hot commodity'; Know in which market it is getting the highest price | Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर

Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर

Till Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तिळाची आवक (Till Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Till Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तिळाची आवक (Till Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Till Market : शेतीमालाच्या बाजारभावात सतत होणाऱ्या चढ-उतारांमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अकोला, यवतमाळ, अमरावतीसह विदर्भातील प्रमुख बाजारांमध्ये तिळाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. (Till Market)

काही ठिकाणी दर प्रतिक्विंटल ९ हजारांचा टप्पा पार करताना दिसले.  मागील काही आठवड्यांपासून स्थिर असलेले तिळाचे दर आता  वधारताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) शनिवारी (२४ मे) तिळाला सरासरी ९,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

काही उत्कृष्ट गुणवत्तेच्या तिळाला ९,४१० रुपये इतका उच्चांकी दर सुद्धा मिळाला आहे.  (Till Market) साधारणतः बाजारात तिळाची आवक एक-दोन क्विंटल इतकी असते; मात्र दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, यंदा ही आवक २३ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. कमीत कमी दर ८,८०० रुपये नोंदवण्यात आला.  (Till Market)

तर आज (२७ मे ) रोजी बाजारात तीळाची आवक सुमारे २०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ८ हजार ७१४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तिळाची आवक (Till Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तील

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/05/2025
यवतमाळगज्जरक्विंटल196860092558927
अकोलालोकलक्विंटल4850085008500
अमरावतीपांढराक्विंटल36850091008800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Kharedi: तूर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय वाचा सविस्तर

Web Title: latest news Till Bajarbhav: Till has become a 'hot commodity'; Know in which market it is getting the highest price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.