Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > परांडा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, लालसह उन्हाळ कांद्याचे दर हजारच्या खाली आले

परांडा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, लालसह उन्हाळ कांद्याचे दर हजारच्या खाली आले

Latest news Summer onion arrival in Paranda market, prices of summer onions including red onions fall | परांडा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, लालसह उन्हाळ कांद्याचे दर हजारच्या खाली आले

परांडा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, लालसह उन्हाळ कांद्याचे दर हजारच्या खाली आले

Lal Kanda Market ; आज २१ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०२ लाख ६० हजार क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली.

Lal Kanda Market ; आज २१ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०२ लाख ६० हजार क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली.

Lal Kanda Market : आज २१ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०२ लाख ६० हजार क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली.  यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी ११०० रुपये दर मिळाला.

आज लाल कांद्याला जळगाव मार्केटमध्ये ८७५ रुपये, नागपूर मार्केटमध्ये १५०० रुपये चांदवड मार्केटमध्ये ९४० रुपये, भुसावळ मार्केटमध्ये ०१ हजार रुपये तर अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये १५०० रुपये आणि अहिल्यानगर मार्केटमध्ये केवळ ७५० रुपये असा सरासरी दर मिळाला. 

तसेच सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी ११०० रुपये, पुणे पिंपरी मार्केटमध्ये १४५० रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये एक हजार रुपये पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १०५० रुपये, परंडा बाजारात उन्हाळ कांद्याला ०१ हजार रुपये तर नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/02/2026
कोल्हापूर---क्विंटल932050016001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35106001200900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320150020001800
खेड-चाकण---क्विंटल9000100015001200
कराडहालवाक्विंटल198100014001400
सोलापूरलालक्विंटल456211002000800
अहिल्यानगरलालक्विंटल511512001300750
येवलालालक्विंटल180002001280950
येवला -आंदरसूललालक्विंटल120002531097950
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल37760024001500
धुळेलालक्विंटल66265019001050
लासलगावलालक्विंटल1718650013701100
लासलगाव - निफाडलालक्विंटल756070013001100
जळगावलालक्विंटल13014501312875
नागपूरलालक्विंटल2480120016001500
सिन्नर - नायगावलालक्विंटल5152001150950
चांदवडलालक्विंटल200221001280940
मनमाडलालक्विंटल1000010012171050
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल73806501100940
भुसावळलालक्विंटल4080012001000
हिंगणालालक्विंटल4200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल699350017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10130016001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल5475001200850
वडूजलोकलक्विंटल120100015001300
मंगळवेढालोकलक्विंटल2710015001000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल65430014901100
शेवगावनं. १क्विंटल121290013001050
शेवगावनं. २क्विंटल730500800750
शेवगावनं. ३क्विंटल1232100400300
नागपूरपांढराक्विंटल2000140020001850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2875040014121050
परांडाउन्हाळीक्विंटल196050013501000

Web Title : परांडा बाजार में ग्रीष्मकालीन प्याज की आवक; कीमतें ₹1000 से नीचे

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में प्याज की कीमतों में गिरावट आई। परांडा बाजार में ग्रीष्मकालीन प्याज की आवक ₹1000 पर। सोलापुर और लासलगांव जैसे प्रमुख बाजारों में लाल प्याज की कीमतों में भी गिरावट आई। कुल प्याज की आवक 2.6 लाख क्विंटल से अधिक।

Web Title : Paranda Market Sees Summer Onion Arrival; Prices Dip Below ₹1000

Web Summary : Onion prices fell across Maharashtra markets. Paranda market sees summer onion arrival at ₹1000. Red onion prices also decreased in major markets like Solapur and Lasalgaon. Overall onion arrival exceeds 2.6 lakh quintals.