Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मार्केटला 24 तासात लाल कांदा 200 रुपयांनी घसरला, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:37 IST

Solapur Kanda Market : आज २४ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास दीड लाख क्विंटल आवक झाली.

Solapur Kanda Market :    आज २४ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास दीड लाख क्विंटल आवक झाली. त्यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याची जवळपास ५३ हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातही ५४ हजार क्विंटलहून अधिक आवक झाली. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये, लासलगाव निफाड बाजारात सरासरी १६५१ रुपये, यावल बाजारात १४१० रुपये, देवळा बाजारात १७८० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड मार्केटमध्ये सरासरी १२०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १४०० रुपये, देवळा बाजारात १ हजार रुपये, संगमनेर बाजारात १२०५ रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १७०० रुपये आणि पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला १८०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/12/2025
अहिल्यानगरलालक्विंटल945320026001400
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल105120022111205
अकोला---क्विंटल70060021001400
अमरावतीलालक्विंटल339130028002050
चंद्रपुर---क्विंटल450170024002100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल15192501250750
जळगावलालक्विंटल1200130016001410
जळगावउन्हाळीक्विंटल525001000800
कोल्हापूर---क्विंटल503750025001500
कोल्हापूरलोकलक्विंटल450120020001600
मंबई---क्विंटल10457100025001750
नागपूरलोकलक्विंटल12207025702320
नागपूरलालक्विंटल7150020001700
नाशिकलालक्विंटल2819043019871614
नाशिकउन्हाळीक्विंटल1191826615321142
नाशिकपोळक्विंटल1425050025801700
पुणे---क्विंटल4500120018001500
पुणेलोकलक्विंटल12160020001800
सांगलीलोकलक्विंटल549360024001500
सातारा---क्विंटल123100015001250
सातारालोकलक्विंटल20150025002000
साताराहालवाक्विंटल19850013001300
सोलापूरलोकलक्विंटल1651002200900
सोलापूरलालक्विंटल5375710027001000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)149353
English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Market: Red onion prices fall by ₹200 in 24 hours.

Web Summary : Onion arrival in state markets reached 1.5 lakh quintals. Solapur saw 53,000 quintals of red onion. Prices varied across markets, with Solapur ranging from ₹100-₹1000. Lasalgaon saw ₹1651.
टॅग्स :कांदामार्केट यार्डसोलापूरनाशिकशेती क्षेत्र