Join us

Kanda Bajar Bhav : सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा दरात दिलासा, वाचा काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:40 IST

Kanda Bajar Bhav : राज्यातील निवडक बाजारात कांद्याला दिलासादायक दर मिळत असल्याचे चित्र आहे.

Kanda Bajar Bhav :  राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Kanda Market) काहीशी सुधारणा होताना दिसून येते आहे. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1150 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तरी सरासरी 1360 रुपये असा दर मिळाला.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 69 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 94 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची (unhal Kanda Market) आवक झाली. नाशिक बाजार उन्हाळ कांद्याला सरासरी 900 रुपये, पैठण बाजारात 1200 रुपये, सटाणा बाजारात 1275 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये नामपूर बाजार 1100 रुपये दर मिळाला. 

Nafed kanda Kharedi : नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीला उशीर का होतोय? वाचा सविस्तर

तर लाल कांद्याला (Lal Kanda Market) धुळे बाजारात सर्वाधिक कमी असा 640 रुपये सरासरी दर मिळाला. त्या खालोखाल धाराशिव बाजारात सरासरी 1325 रुपये, नागपूर बाजारात 1250 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1000 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/05/2025
कोल्हापूर---क्विंटल354350023001500
अकोला---क्विंटल13550014001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल24132001500850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल593100015001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1123190016001250
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल87030017501200
कराडहालवाक्विंटल2450014001400
सोलापूरलालक्विंटल1908310020001150
धुळेलालक्विंटल158200800640
धाराशिवलालक्विंटल8285018001325
नागपूरलालक्विंटल112080014001250
हिंगणालालक्विंटल5160020001733
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल386050018001150
पुणेलोकलक्विंटल825740016001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल7100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल850015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल75070014901150
वाईलोकलक्विंटल1570016001100
मंगळवेढालोकलक्विंटल3930016001350
कामठीलोकलक्विंटल13110015001300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल47935116701200
नागपूरपांढराक्विंटल112060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल500030014691050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300020015511050
नाशिकउन्हाळीक्विंटल38084001500950
लासलगावउन्हाळीक्विंटल350050019001360
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल340060016201341
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000040015691050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल60810014251000
पैठणउन्हाळीक्विंटल185420017001200
संगमनेरउन्हाळीक्विंटल916120018111006
चांदवडउन्हाळीक्विंटल620030017261280
मनमाडउन्हाळीक्विंटल250050014401100
सटाणाउन्हाळीक्विंटल962527516351275
कोपरगावउन्हाळीक्विंटल379230015001175
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2200055023001500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल285060015001125
पारनेरउन्हाळीक्विंटल611420020001300
भुसावळउन्हाळीक्विंटल2180012001000
नामपूरउन्हाळीक्विंटल1000120017251100
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1200020018001200
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर