Join us
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये 13 डिसेंबर रोजी कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:09 IST

Kanda Market : बांगलादेशच्या आयातीच्या निर्णयानंतर कांदा दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Kanda Market :  बांगलादेशच्या आयातीच्या निर्णयानंतर कांदा दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज १३ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ८७ हजार क्विंटल पर्यंत कांदा आवक झाली. कमीत कमी ५०० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लासलगाव मार्केटला उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १८५१ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १८०० रुपये, याच बाजारात पोळ कांद्याला सरासरी २३५० रुपये तर लासलगाव मार्केटला लाल कांद्याला सरासरी २४५१ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १४०० रुपये, जळगाव बाजारात १४०० रुपये, नागपूर बाजारात २२५० रुपये, चांदवड बाजारात २०५० रुपये, मनमाड बाजारात १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १४५० रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १९०० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी २२५० रुपयांपर्यंत दर मिळाला. आज लोकल उन्हाळ आणि लाल कांदा दरात सुधारणा झाल्याचा दिसत आहे. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/12/2025
कोल्हापूर---क्विंटल593480032001800
अकोला---क्विंटल50570022001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93770021001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1600130022001800
कराडहालवाक्विंटल19850013001300
सोलापूरलालक्विंटल2153310032001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल370150025002000
लासलगावलालक्विंटल922270041012451
लासलगाव - विंचूरलालक्विंटल130570027012350
जळगावलालक्विंटल337339021101400
नागपूरलालक्विंटल1600120025002250
चांदवडलालक्विंटल650050040002050
मनमाडलालक्विंटल40060022501800
वडूजलालक्विंटल10050027002000
हिंगणालालक्विंटल5140020001700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल255880030001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2270022001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल37870020001350
वडगाव पेठलोकलक्विंटल450120025001500
मंगळवेढालोकलक्विंटल2420015001350
नागपूरपांढराक्विंटल1000150025002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल7900130043702350
येवलाउन्हाळीक्विंटल300045024301700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50042519761600
लासलगावउन्हाळीक्विंटल159440020161851
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल322550020711700
कळवणउन्हाळीक्विंटल180040028001500
चांदवडउन्हाळीक्विंटल300043023001750
मनमाडउन्हाळीक्विंटल80030019951750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल675190025001800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल29080020191750
भुसावळउन्हाळीक्विंटल346001000800
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices rise in Lasalgaon, Solapur markets on December 13

Web Summary : Onion prices saw improvement after Bangladesh import decision. Lasalgaon's average price was ₹1851, Solapur ₹1400. Market witnessed 87,000 quintals arrival with prices ranging from ₹500 to ₹1600.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र