Join us

राज्यातील कांदा मार्केटमध्ये 31ऑक्टोबर रोजी कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:20 IST

Kanda Market : ऑक्टोबरच्या शेवटी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारामध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :   ऑक्टोबरच्या शेवटी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारामध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ७० हजार क्विंटल आवक झाली. आज कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १६०० रुपयांपर्यंत दर मिळाले. 

आज लासलगाव बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १६८० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये दर मिळाला. तसेच सिन्नर बाजारात १४०० रुपये, मनमाड बाजारात १२०० रुपये, पारनेर बाजारात १४५० रुपये, देवळा आणि उमराने बाजारात १४०० रुपये तर भुसावळ बाजारात ९०० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये, जळगाव बाजारात १०२५ रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११५० रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये १६५० रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा ३१ ऑक्टोबरचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/10/2025
अकलुज---क्विंटल3062001700900
कोल्हापूर---क्विंटल410050021001000
अकोला---क्विंटल53060016001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल48160020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9265100018001400
खेड-चाकण---क्विंटल250100015001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल301130021001450
राहता---क्विंटल440330024001400
सोलापूरलालक्विंटल1862110023751000
धुळेलालक्विंटल8003001500900
जळगावलालक्विंटल52155015521025
हिंगणालालक्विंटल4150015001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल21070030001650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल274560022001400
पुणेलोकलक्विंटल1227450018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल1970013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल4864001500950
इस्लामपूरलोकलक्विंटल5050018001100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1032001400800
मंगळवेढालोकलक्विंटल28820017001200
कामठीलोकलक्विंटल4153020301780
सोलापूरपांढराक्विंटल95820031001500
येवलाउन्हाळीक्विंटल400015017691250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200020016311250
लासलगावउन्हाळीक्विंटल492070023501680
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल210050017991650
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200040017301525
सिन्नरउन्हाळीक्विंटल112650015561400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल30410016611531
कळवणउन्हाळीक्विंटल665070024401400
चांदवडउन्हाळीक्विंटल550060019711560
मनमाडउन्हाळीक्विंटल140030014241200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1080050026991700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1531110018011425
पारनेरउन्हाळीक्विंटल1355220023001450
साक्रीउन्हाळीक्विंटल960070015711200
भुसावळउन्हाळीक्विंटल197001000900
देवळाउन्हाळीक्विंटल528021019001400
उमराणेउन्हाळीक्विंटल1250070019011400
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices fluctuate across Maharashtra markets on October 31st.

Web Summary : On October 31st, Maharashtra's onion markets saw 1.5 lakh quintals arrive. Nashik led with 70,000 quintals of summer onion. Prices ranged from ₹700 to ₹1700. Solapur's red onions fetched ₹100 to ₹1000. Pune's local onions averaged ₹1150.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर