Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : सोलापूर, लासलगाव, पिंपळगाव मार्केटमध्ये दर बदलले, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:29 IST

Kanda Bajarbhav : आज १२ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज १२ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख क्विंटलची आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १९५० रुपये तर  पिंपळगाव बसवंत बाजारामध्ये १८०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला (Lal Kanda Market) सोलापूर बाजारात १३५० रुपये, चांदवड विंचूर बाजारात २४०० रुपये, देवळा बाजारात १७५० रुपये दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याला इतर बाजारांपैकी पारनेर बाजारात १५०० रुपये देवळा बाजार १७०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये (Mumbai Kanda Market) सरासरी १८०० रुपये, जुन्नर आळेफाटा बाजारात सरासरी १७५० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १५५० रुपये, मंगळवेढा बाजारात १४०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला २३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/12/2025
अकोला---क्विंटल44070023001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल420120020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल942590027001800
खेड-चाकण---क्विंटल100100018001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10388120028001750
सोलापूरलालक्विंटल1815110032001350
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल448100026001800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल50070031002400
चांदवडलालक्विंटल299043142012030
मनमाडलालक्विंटल30050041002400
देवळालालक्विंटल83130023501750
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल120150025001500
पुणेलोकलक्विंटल1054770024001550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7100018001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल41870023001500
वाईलोकलक्विंटल15100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल9425020101400
कामठीलोकलक्विंटल24151020101760
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल495060038002300
येवलाउन्हाळीक्विंटल350045022801700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100047517171351
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल100060022001950
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल150050024011900
सिन्नरउन्हाळीक्विंटल80250022251900
चांदवडउन्हाळीक्विंटल595543142012030
मनमाडउन्हाळीक्विंटल60020016801500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल625070025901800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल31577018311500
पारनेरउन्हाळीक्विंटल1400050040001400
भुसावळउन्हाळीक्विंटल495001000800
देवळाउन्हाळीक्विंटल329040023501700
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price Fluctuations: Market Rates in Solapur, Lasalgaon, Pimpalgaon

Web Summary : Onion prices varied across Maharashtra markets on December 12th. Lasalgaon saw average prices of ₹1950 for summer onions. Solapur's red onions fetched ₹1350. Mumbai market averaged ₹1800.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र